लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती द्या अन् लाख रुपये मिळवा - Marathi News | Inform the sex diagonist centre and get Rs ! lack as reward | Latest beed News at Lokmat.com

बीड :गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती द्या अन् लाख रुपये मिळवा

कोरोनाकाळात जन्मदर घटल्याची कबुली खुद्द पीसीपीएनडीटी कायदा १९९४ च्या राज्य पर्यवेक्षक मंडळाच्या अशासकीय सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी फेब्रुवारी महिन्यातील एका पत्रकार परिषदेत दिली होती. ...

कर्नाटक परिवहन मंडळाला दणका;अपघात बळीची भरपाई देण्यास टोलवाटोलवी, बीडमध्ये बस जप्त - Marathi News | Karnataka Transport Board delays compensate to accident victims parents, bus seized after court order | Latest beed News at Lokmat.com

बीड :कर्नाटक परिवहन मंडळाला दणका;अपघात बळीची भरपाई देण्यास टोलवाटोलवी, बीडमध्ये बस जप्त

बीड जिल्हा न्यायालयाचा कर्नाटक परिवहन मंडळाला दणका ...

यात्रेत रथाच्या चाकाखाली चिरडून मुलाचा मृत्यू; भैरवनाथ ट्रस्टच्या अध्यक्षांसह सदस्यांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Child dies after being crushed under chariot wheel during yatra; Crimes against members including the chairman of Bhairavnath Trust | Latest beed News at Lokmat.com

बीड :यात्रेत रथाच्या चाकाखाली चिरडून मुलाचा मृत्यू; भैरवनाथ ट्रस्टच्या अध्यक्षांसह सदस्यांविरुद्ध गुन्हा

दोन वर्षे कोरोनामुळे ही यात्रा भरली नव्हती; परंतु यावर्षी भरल्याने भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ...

बीडमध्ये महिलांवर अत्याचार वाढले?, प्रितम मुंडेंची देशमुखांशी चर्चा - Marathi News | Did atrocities against women increase in Beed ?, Pritam Munde discusses with Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये महिलांवर अत्याचार वाढले?, प्रितम मुंडेंची देशमुखांशी चर्चा

बीड जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचार आणि कायदा व सुव्यवस्थेच्या घटनांवर प्रितम मुंडेंनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. ...

खर्चासाठी पैसे न दिल्याने मुलाने केली वडिलांची हत्या; आईनेही दिली मुलाला साथ - Marathi News | Son kills father for not paying for expenses; The mother also accompanied the child | Latest beed News at Lokmat.com

बीड :खर्चासाठी पैसे न दिल्याने मुलाने केली वडिलांची हत्या; आईनेही दिली मुलाला साथ

वडिलांसोबत पैस्यांवरून नेहमी आई आणि मुलाचा वाद होत असे. ...

उसणे पैसे परत मागितले, संतप्त दाम्पत्याने भररस्त्यात केला वृद्धाचा खून - Marathi News | Borrowing money back, angry couple kills old man | Latest beed News at Lokmat.com

बीड :उसणे पैसे परत मागितले, संतप्त दाम्पत्याने भररस्त्यात केला वृद्धाचा खून

तू खूप पैसेवाला झालास का? असे म्हणत दाम्पत्याने भररस्त्यात केली मारहाण ...

रखडलेल्या रस्त्यामुळे आमदार संतप्त; गुत्तेदार, अभियंत्यांना घडवली खड्डेमय मार्गावरून सफर - Marathi News | MLA Namita Mundada give ride to Contractors, engineers on digging pits, dusty roads | Latest beed News at Lokmat.com

बीड :रखडलेल्या रस्त्यामुळे आमदार संतप्त; गुत्तेदार, अभियंत्यांना घडवली खड्डेमय मार्गावरून सफर

‘आमच्या दररोजच्या हालअपेष्टा तुम्हीही अनुभवा..’ असे म्हणत अर्धवट रस्त्यावरून फिरवले ...

प्रियकराच्या मदतीने पतीचाच काटा काढला, मृतदेहावरुन उलगडलं कटकारस्थान - Marathi News | With the help of her lover, her husband was cut off, the conspiracy unfolded from the corpse in beed, kaij | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रियकराच्या मदतीने पतीचाच काटा काढला, मृतदेहावरुन उलगडलं कटकारस्थान

विठ्ठल माणिक धायगुडे (३५,रा.औरंगपूर ता.केज) असे मयताचे नाव आहे. सुमेधा विठ्ठल धायगुडे (३५) व रामदास किसन शितळकर (२२, दोघे रा.औरंगपूर) अशी आरोपींची नावे आहेत ...