लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
India vs Australia : तक्रार करणे थांबवा, नियमांचं पालन करा अन् पुढे जा; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा टीम इंडियाला सल्ला - Marathi News | India vs Australia: 'Stop Complaining, Suck it Up & Get On With It' - Nathan Lyon's Advice to Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : तक्रार करणे थांबवा, नियमांचं पालन करा अन् पुढे जा; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा टीम इंडियाला सल्ला

भारतीय संघ ब्रिस्बेन येथे खेळण्यास अनुत्सुक आहेत, अशी चर्चा होती आणि त्यामुळे चौथी कसोटीही सिडनीत खेळवावी अशी विनंती त्यांच्याकडून केल्याचेही बोलले जात होते ...

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सौरव गांगुलीची झाली कोरोना चाचणी, असा आला रिपोर्ट - Marathi News | Sourav Ganguly, who is undergoing treatment at the hospital, underwent a corona test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सौरव गांगुलीची झाली कोरोना चाचणी, असा आला रिपोर्ट

Sourav Ganguly Health Update : भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्यानंतर काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

गांगुलीची प्रकृती स्थीर; अँजिओप्लास्टी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं, क्रिटिकल होते ब्लॉकेज - Marathi News | BCCI president Sourav Ganguly stable after angioplasty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गांगुलीची प्रकृती स्थीर; अँजिओप्लास्टी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं, क्रिटिकल होते ब्लॉकेज

सौरव गांगुली (48) अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. यासंदर्भात वुडलँड्स रुग्णालयाने निवेदन जारी करत सांगितले, की 'सौरव गांगुली यांची प्रकृती आता स्थीर आहे. ...

टीम इंडियानं कोणताही नियम मोडलेला नाही, 'ते' वृत्त निराधार; 'बीसीसीआय'चा दावा - Marathi News | india vs australia bcci players breached protocol australian media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियानं कोणताही नियम मोडलेला नाही, 'ते' वृत्त निराधार; 'बीसीसीआय'चा दावा

भारतीय संघाचा कोणत्याही खेळाडूने कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेले वृत्त निराधार असल्याचं भारतीय संघाच्या व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे.  ...

ज्युनिअर तेंडुलकर सज्ज! मुंबईच्या सिनिअर संघात अर्जुन तेंडुलकरची निवड - Marathi News | mushtaq Ali T20 Arjun Tendulkar added to Mumbai squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्युनिअर तेंडुलकर सज्ज! मुंबईच्या सिनिअर संघात अर्जुन तेंडुलकरची निवड

मुंबईच्या संघाचा या स्पर्धेत 'ग्रूप इ'मध्ये समावेश करण्यात आला आहे. ...

सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत महत्वाचे अपडेट्स; जय शाह, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांच्या प्रार्थना - Marathi News | Sourav Ganguly hospitalised with 'mild cardiac arrest'; Jay Shah, Mamata Banerjee & cricket fraternity wishes him a speedy recovery | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत महत्वाचे अपडेट्स; जय शाह, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांच्या प्रार्थना

जीममध्ये कसरत करताना त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले ...

Breaking : सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये दाखल - Marathi News | Breaking : Sourav Ganguly being admitted in a hospital and getting an angioplasty done | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये दाखल

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCIचा अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आला आहे. ...

India vs Australia, 3rd Test : भारतीय खेळाडूंनी नियम मोडले?; बिल भरणाऱ्या फॅन्सचा यू-टर्न, BCCI म्हणते... - Marathi News | India vs Australia, 3rd Test : Indian players followed protocols while visiting restaurant in Melbourne, BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : भारतीय खेळाडूंनी नियम मोडले?; बिल भरणाऱ्या फॅन्सचा यू-टर्न, BCCI म्हणते...

India vs Australia, 3rd Test :भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शुबमन गिल आणि नवदीप सैनी यांनी शुक्रवारी मेलबर्न येथील हॉटेलमध्ये जेवण जेवलं. ...