लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
शुबमन गिलने ऑस्ट्रेलियातील खेळीचं युवराज सिंगला दिलं श्रेय; सांगितलं जबरदस्त कारण - Marathi News | shubman Gill credits Yuvraj Singh for playing in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलने ऑस्ट्रेलियातील खेळीचं युवराज सिंगला दिलं श्रेय; सांगितलं जबरदस्त कारण

शुबमन गिलच्या जबरदस्त ९१ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाला निर्णायक कसोटी जिंकता आली. ...

सिडनी टेस्टनंतर राहुल सरांनी मला मेसेज केला, हनुमा विहारीनं सांगितली जबरदस्त गोष्ट - Marathi News | after the Sydney Test Rahul sir text me says Hanuma Vihari | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिडनी टेस्टनंतर राहुल सरांनी मला मेसेज केला, हनुमा विहारीनं सांगितली जबरदस्त गोष्ट

सिडनी कसोटी भारतीय संघ गमावण्याच्या उंबरठ्यावर असताना हनुमा विहारीनं दुखापतग्रस्त असतानाही खिंड लढवली. ...

क्रिकेटप्रेमींना लवकरच मिळणार आनंदाची बातमी?; बीसीसीआय मोठी घोषणा करण्याच्या तयारीत - Marathi News | bcci mulling to allow 50 percent crowds back for india england series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटप्रेमींना लवकरच मिळणार आनंदाची बातमी?; बीसीसीआय मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

पुढील महिन्यापासून भारत-इंग्लंड मालिका रंगणार ...

VIDEO: रिषभ पंत स्टम्पमागे गात होता भन्नाट गाणं; ऐकून पोट धरून हसाल... - Marathi News | rishabh Pant was singing behind the stamps Spiderman Spiderman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: रिषभ पंत स्टम्पमागे गात होता भन्नाट गाणं; ऐकून पोट धरून हसाल...

रिषभचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.  ...

अनवाणी पायांनी गोलंदाजी...ते 'ब्रिस्बेन'चा सिकंदर; मोहम्मद सिराजची अविश्वसनीय कहाणी - Marathi News | the journey of mohammed siraj from local cricket to team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनवाणी पायांनी गोलंदाजी...ते 'ब्रिस्बेन'चा सिकंदर; मोहम्मद सिराजची अविश्वसनीय कहाणी

सिराजसाठी इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. काही वर्षांपूर्वी सिराज हैदराबादमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये त्याच्याकडे स्पोर्ट्स शूज नसल्यामुळे अनवाणी पायांनी गोलंदाजी करत होता. ...

Video: अभिमानास्पद! अजिंक्य रहाणेसह रवी शास्त्रीही सातासमुद्रापलीकडे मराठीत बोलतात तेव्हा... - Marathi News | Video: Captain Ajinkya Rahane and head coach Ravi Shastri interacted with the media in Marathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अभिमानास्पद! अजिंक्य रहाणेसह रवी शास्त्रीही सातासमुद्रापलीकडे मराठीत बोलतात तेव्हा...

भारताच्या या अभूतपूर्व यशानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अजिंक्य रहाणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...

भारताच्या विजयानंतर ट्विटरवर राहुल द्रविडचीच हवा, फॅन्स म्हणतात...द्रविडच 'मालिकावीर'! - Marathi News | after the victory against Australia Rahul Dravid is trending on Twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या विजयानंतर ट्विटरवर राहुल द्रविडचीच हवा, फॅन्स म्हणतात...द्रविडच 'मालिकावीर'!

ट्विटरवर चक्क भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचं नाव ट्रेंडमध्ये होतं. ...

Ind vs Eng : विराट की अजिंक्य? BCCI घेणार थोड्याच वेळात निर्णय! - Marathi News | Ind vs Eng Virat kohli or ajinkya rahane BCCI to take decision soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng : विराट की अजिंक्य? BCCI घेणार थोड्याच वेळात निर्णय!

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आज भारतीय संघाची आज घोषणा केली जाणार आहे. ...