लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IPL 2021: कोरोनामुळे IPLबाबत BCCIने घेतला मोठा निर्णय, सर्व सामने आता मुंबईत हलवणार? - Marathi News | IPL 2021 BCCI to shift all IPL matches in mumbai due to amid covid 19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: कोरोनामुळे IPLबाबत BCCIने घेतला मोठा निर्णय, सर्व सामने आता मुंबईत हलवणार?

IPL 2021: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही आयपीएल सुरू असल्याच्या मुद्द्यावरुन जोरदार टीका केली जात आहे. त्यात आता आयपीएल रद्द करण्याची मागणी करणारी याचिका देखील दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. ...

IPL 2021 : 'आता मागे हटायचं नाही!'; कोरोनानं बायो-बबल भेदल्यानंतरही फ्रँचायझी आयपीएल खेळवण्यावर ठाम! - Marathi News | IPL 2021 : 'There is no going back now' - Franchises keen on completing season despite COVID-19 breaching IPL's bubble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : 'आता मागे हटायचं नाही!'; कोरोनानं बायो-बबल भेदल्यानंतरही फ्रँचायझी आयपीएल खेळवण्यावर ठाम!

इंडियन प्रीमिअर लीगचं ( IPL 2021) सुरक्षित बायो बबल अखेर कोरोना व्हायरसनं भेदला, तरीही ही स्पर्धा पूर्ण खेळवण्याचा प्रयत्न आहे ...

IPL 2021 : बीसीसीआयनं ७००-८०० कोटींची मदत करायला हवी, भारतीयांचे ऋण फेडण्याची हीच ती वेळ - ललित मोदी - Marathi News | IPL 2021: Lalit Modi says BCCI should donate "Rs 700-800 Crores" from IPL earnings to COVID-19 battle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : बीसीसीआयनं ७००-८०० कोटींची मदत करायला हवी, भारतीयांचे ऋण फेडण्याची हीच ती वेळ - ललित मोदी

२००८मध्ये ललित मोदी यांच्या संकल्पनेतून आयपीएल उदयास आली. भारतात कोरोना परिस्थिती बिकट असताना बीसीसीआयच्या असंवेदनशीलतेवर टीका केली आहे. ( Lalit Modi Wants BCCI to Pledge 'Rs 700-800 Crores' From IPL Earnings Towards Fight Against COVID-19) ...

IPL 2021 : दोन खेळाडूंसह १० जणांना कोरोना; IPLच्या पुढील सामन्यांबाबत BCCIकडून महत्त्वाचे अपडेट्स! - Marathi News | IPL 2021 to go ahead as per schedule: BCCI official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : दोन खेळाडूंसह १० जणांना कोरोना; IPLच्या पुढील सामन्यांबाबत BCCIकडून महत्त्वाचे अपडेट्स!

IPL 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात सोमवारी कोरोना व्हायरसनं हल्लाबोल केल्याचे दिसले ...

Coronavirus News: कोरोना लढ्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं भारताला केली लाख मोलाची मदत! - Marathi News | Coronavirus News Australian Cricket Board helps India in Corona fight | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Coronavirus News: कोरोना लढ्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं भारताला केली लाख मोलाची मदत!

Coronavirus News: भारत संकटात असताना ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं मदतीचा हात पुढे केला आहे. ...

टी-२० विश्वचषकावर कोरोनाचे सावट; बीसीसीआय आखणार नव्याने योजना - Marathi News | Corona wins T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० विश्वचषकावर कोरोनाचे सावट; बीसीसीआय आखणार नव्याने योजना

यंदा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. ...

सैनीच्या प्रेयसीने वडिलांना केले यकृतदान; पूजाच्या धैर्याला अनेकांचा सलाम... - Marathi News | indian cricketer navdeep Saini's girlfriend donates liver to father | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सैनीच्या प्रेयसीने वडिलांना केले यकृतदान; पूजाच्या धैर्याला अनेकांचा सलाम...

क्रिकेटपटू नवदीप सैनी वेगवान चेंडू टाकण्यासाठी ओळखला जातो. ...

IPL 2021: बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद, वारंवार चाचण्या आणि खेळाडूंचं लसीकरण; BCCI कडून आणखी कडक नियम - Marathi News | IPL 2021 No outside food more frequent testing and Indian players to get vaccinated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद, वारंवार चाचण्या आणि खेळाडूंचं लसीकरण; BCCI कडून आणखी कडक नियम

IPL 2021: बीसीसीआयनं खेळाडूंसाठीचे नियम आणखी कडक केले आहेत.  ...