लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Big News : IPL 2021च्या वेळापत्रकात मोठा बदल; रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या फॅन्ससाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | The last two league matches of IPL 2021 will be played at the same time 7:30 IST i.e. MI vs SRH & RCB vs DC  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : IPL 2021च्या वेळापत्रकात मोठा बदल; रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या फॅन्ससाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या गुणतालिकेत बरेच बदल पाहायला मिळत आहेत. कोलकाता नाइट रायडर्सनं आज दिल्ली कॅपिटल्सला बेकार हरवले. या विजयानंतर कोलकातानं १० गुणांसह चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. ...

विराट कोहलीशी वाद म्हणून...?; अनिल कुंबळे यांच्या नावाला विरोध; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी BCCIची शोधाशोध! - Marathi News | BCCI is now in search of a foreign coach as the idea of bringing Anil Kumble back didn't impress most of the board members  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीशी वाद म्हणून...?; अनिल कुंबळे यांच्या नावाला विरोध; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी BCCIची शोधाशोध!

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचा कार्यकाळ आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपुष्टात येणार आहे. ...

विराट कोहलीची BCCIकडे तक्रार करणारा सीनियर खेळाडू कोण, ते समोर आलं; नाव जाणून बसेल धक्का - Marathi News | According to IANS, Ravi Ashwin Named as the Senior player who complained to the BCCI about Virat Kohli's Captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीची BCCIकडे तक्रार करणारा सीनियर खेळाडू कोण, ते समोर आलं; नाव जाणून बसेल धक्का

विराटचे नेतृत्व जाण्यामागे संघातील एक वरिष्ठ खेळाडूच कारणीभूत असल्याची चर्चा रंगली होती. ...

Sourav Ganguly News : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला मोठा धक्का, कोलकाता हायकोर्टानं ठोठावला दंड!; काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा... - Marathi News | kolkata High Court imposed a fine of 10 thousand on BCCI President Sourav Ganguly know the whole matter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीला मोठा धक्का, कोलकाता हायकोर्टानं ठोठावला दंड!; काय आहे संपूर्ण प्रकरण?

kolkata High Court imposed a fine of 10 thousand on BCCI President Sourav Ganguly know the whole matter : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला कोलकाता हायकोर्टानं धक्का दिला आहे. ...

T20 World Cup : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेला भारतीय संघ BCCI बदलू शकतात का?; काय सांगतो ICCचा नियम  - Marathi News | Indian team for the T20 World Cup : ICC has allowed participating nations to make changes to their squad till October 10  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार, इशान, हार्दिक यांना वर्ल्ड कप संघातून वगळले जाऊ शकते का?; जाणून घ्या ICCचा नियम

बीसीसीआयनं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघात काही आश्चर्यकारक निर्णय पाहायला मिळाले. ...

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीच्या संघ निवडीवरून आयपीएल फ्रँचायझी मालकाची जाहीर नाराजी; BCCIला विचारला जाब - Marathi News | Delhi Capitals co-owner Parth Jindal raises questions over Team India’s T20 World Cup squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिरकीपटू कुठेय?; टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघावर IPL फ्रँचायझी मालकाची टीका

सूर्यकुमार यादव, इशान किशन यांना संघात स्थान मिळाल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं आणि त्यात त्यांची आयपीएलमधील कामगिरी ही निराशाजनक होत आहे ...

IND vs AUS: भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलियाचा 'विजय रथ' रोखला! कांगारुंना मायभूमीत दाखवलं अस्मान, रोमहर्षक लढतीत २ विकेट्सनं मात - Marathi News | AUS W vs IND W India women beat Australia women by 3 wicket in last ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलियाचा 'विजय रथ' रोखला! तिसऱ्या वनडेत भारताचा २ विकेट्सनं रोमहर्षक विजय

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेटचा संघा वनडे मालिकेत २-१ अशा फरकानं पराभव झालेला असला तरी वनडे मालिकेचा शेवट गोड झाला आहे. ...

भारताच्या टी-२० वर्ल्डकप विजयावर चित्रपट येतोय, टिझर आला समोर; धोनीच्या खास मित्राची घोषणा! - Marathi News | film on t20 world cup 2007 victory will be made announced by close friend ms dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या टी-२० वर्ल्डकप विजयावर चित्रपट येतोय, टिझर आला समोर; धोनीच्या खास मित्राची घोषणा!

T20 World Cup: आजच्याच दिवशी म्हणजेच २४ सप्टेंबर २००७ साली दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग स्टेडियमवर भारताच्या युवा संघानं इतिहास घडवला होता. ...