लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
भारताचा जागतिक क्रिकेटवर कंट्रोल, त्यांच्याविरोधात जाण्याची कुणाचीच हिम्मत नाही - इम्रान खान - Marathi News | India controls world cricket now, No one would dare do to India what England did to Pakistan, Say Pak PM Imran Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध जाण्याची हिम्मत कुणीही दाखवणार नाही!, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं मान्य

मागील आठवड्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) अध्यक्ष रमीझ राजा यांनीही बीसीसीआयनं जर आयसीसीला ( ICC) निधी देणे बंद केलं, तर पाकिस्तान क्रिकेट संपून जाईल, असे विधान केलं होतं. ...

IND vs AUS, Shikha Pandey: 'बॉल ऑफ द सेंच्युरी'! भारताच्या शिखा पांडने टाकलेला अफलातून इन स्विंग एकदा पाहाच, सर्वच हैराण - Marathi News | Shikha pandey stun australian alyssa healy by his magic bowl indian women cricket team Australian cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'बॉल ऑफ द सेंच्युरी'! भारताच्या शिखा पांडने टाकलेला अफलातून इन स्विंग एकदा पाहाच, सर्वच हैराण

IND vs AUS, Shikha Pandey: भारतीय संघानं जरी सामना गमावला असला तरी एका चेंडूनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भारतीय वेगवान गोलंदाज शिखा पांडेनं टाकलेल्या इन स्विंग चेंडूची संपूर्ण क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा केली जात आहे.  ...

Indian Cricket Team's Jersey For T20 World Cup : टीम इंडियाची नवी जर्सी १३ तारखेला लाँच होणार, विराट कोहलीची जर्सी फॅन्सलाही विकत घेता येणार, जाणून घ्या किंमत  - Marathi News | Indian Cricket Team's Jersey For ICC T20 World Cup 2021 to be Launched on October 13, fans can pre-book the jersey  with starting rate 1799 Rs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची नवी जर्सी १३ तारखेला लाँच होणार, विराट कोहलीची जर्सी विकत घेता येणार, जाणून घ्या किंमत

Indian Cricket Team's Jersey For T20 World Cup : आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियान नव्या जर्सीत दिसणार आहे. ...

Smriti Mandhana: 'अ‍ॅलेक्सा'ला सांगून स्मृती मानधनानं हरलीनला केलं गप्प!, केलं भन्नाट ट्विट  - Marathi News | Cricketer Harleen Deol Dedicates Song To Smriti Mandhana On Twitter Gets Epic Response | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अ‍ॅलेक्सा'ला सांगून स्मृती मानधनानं हरलीनला केलं गप्प!, केलं भन्नाट ट्विट 

भारतीय महिला क्रिकेट संघाची दुसरी स्टार खेळाडू हरलीन देओलनं केलेल्या मजेशीर ट्विटवर आता स्मृतीनंही दिलेल्या हटके प्रतिक्रियेची जोरदार चर्चा सुरू आहे.  ...

IPL 2021 चा धमाका! किती आहे टीव्हीवरील प्रेक्षकसंख्या?; खुद्द जय शाहंनीच सांगितला आकडा... - Marathi News | IPL 2021 on track to cross 400 million viewers on TV Data Shared by Star India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 चा धमाका! किती आहे टीव्हीवरील प्रेक्षकसंख्या?; खुद्द जय शाहंनीच सांगितला आकडा...

IPL 2021: संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) सुरू असलेल्या आयपीएलच्या १४ व्या पर्वानं टेलिव्हिजन विश्वात नवा रेकॉर्ड केला आहे. ...

कोहलीविरुद्धच्या तक्रारीबाबत बीसीसीआयकडून 'विराट' स्पष्टीकरण - Marathi News | BCCI's Arun dhumal 'huge' explanation for complaint against virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीविरुद्धच्या तक्रारीबाबत बीसीसीआयकडून 'विराट' स्पष्टीकरण

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी शाह यांच्याकडे कोहलीच्या कर्णधार पदाबद्दल आक्षेप नोंदवला आहे. न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर रहाणे आणि पुजारा यांच्यावरही टीका झाली. ...

पाकिस्तान क्रिकेटला आणखी एक मोठा धक्का! पाक बोर्डाच्या CEOचा तडकाफडकी राजीनामा - Marathi News | Pakistan Cricket Board CEO Wasim Khan steps down Today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान क्रिकेटला आणखी एक मोठा धक्का! पाक बोर्डाच्या CEOचा तडकाफडकी राजीनामा

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) वसीम खान यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ...

एमएस धोनीला मार्गदर्शक म्हणून नियुक्त करणे म्हणजे कोणालाही कमी लेखणे नाही; बीसीसीआयनं दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Virat Kohli's decision to step down from T20 Captaincy was of his own or the BCCI forced him?; know the answer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं स्वतः कर्णधारपद सोडलं की त्याला सोडायला भाग पाडलं?; BCCIनं खरं काय ते सांगितलं

महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा ब्लू जर्सीत दिसणार आहे, पंरतु यावेळी तो मेंटॉर म्हणून टीम इंडियासोबत असणार आहे. दोन वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत ...