लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
बीसीसीआयमधून अनेक दिग्गज बाद होण्याची शक्यता - Marathi News | Several BCCI veterans likely to be dropped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयमधून अनेक दिग्गज बाद होण्याची शक्यता

कार्यकारिणीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी याआधी सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नसावा अशी मुख्य अट आहे. ...

भारताला आशियाई चॅम्पियन बनवणाऱ्या 18 वर्षीय अथर्वची मुंबई संघात निवड - Marathi News | U 19 Asia Cup winning Indian team star Atharv Ankolekar selected in Mumbai team for Vijay Hazare trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला आशियाई चॅम्पियन बनवणाऱ्या 18 वर्षीय अथर्वची मुंबई संघात निवड

भारताच्या 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावून देणाऱ्या अथर्व अंकोलेकरची मुंबईच्या संघात निवड झाली आहे. ...

... आता स्पोर्ट्समध्येही हवं आरक्षण, रामदास आठवलेंची मागणी - Marathi News | ... now I want reservation in sports, Ramdas Athawale demand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... आता स्पोर्ट्समध्येही हवं आरक्षण, रामदास आठवलेंची मागणी

बीसीसीआयने एससी आणि एसटी क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय खेळात समान संधी मिळावी यासाठी आरक्षण द्यावे, अशी भूमिकाही आठवले यांनी घेतली होती. ...

भारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या  भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी - Marathi News | Approval of betting in India, said Bcci officer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या  भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी

फिक्संगसाठी कडक कायदे बनवण्याची गरज आहे. पण त्याचबरोबर सट्टेबाजीला मान्यता द्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले आहे. ...

विराट कोहली आणि निवड समितीला घेऊ द्या धोनीच्या निवृत्तीचा निर्णय, 'दादा'चा सल्ला - Marathi News | Virat Kohli and selectors the right people to take call on MS Dhoni's future: Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली आणि निवड समितीला घेऊ द्या धोनीच्या निवृत्तीचा निर्णय, 'दादा'चा सल्ला

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा काही केल्या थांबत नाही. ...

भारतीय क्रिकेटवर पुन्हा फिरले फिक्सिंगचे काळे ढग; महिला क्रिकेटपटूने केली तक्रार - Marathi News | Indian female cricketer Complaint about Match fixing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटवर पुन्हा फिरले फिक्सिंगचे काळे ढग; महिला क्रिकेटपटूने केली तक्रार

या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय महिला क्रिकेट संघातील एका खेळाडूशी फिक्सिंगसाठी संपर्क करण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती सोमवारी मिळाली. ...

India vs South Africa : विराटसह टीम इंडियाची सुरक्षा रामभरोसे, चंदिगड पोलिसांचा सुरक्षा पुरवण्यास नकार, कारण... - Marathi News | India vs South Africa : BCCI payment issue sees Chandigarh police compromise on Virat Kohli & Co.'s security | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : विराटसह टीम इंडियाची सुरक्षा रामभरोसे, चंदिगड पोलिसांचा सुरक्षा पुरवण्यास नकार, कारण...

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा ट्वेंटी-20 सामना बुधवारी चंदिगड येथे होणार आहे. ...

क्रिकेट : चार राज्य संघटनांचा मताधिकार धोक्यात - Marathi News | Cricket: Four state organizations endanger franchise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट : चार राज्य संघटनांचा मताधिकार धोक्यात

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त न्या. लोढा समितीच्या शिफारशींतर्गत संविधान संशोधन करीत निर्धारित कालावधीत निवडणूक घेण्यास असमर्थता दर्शविणाऱ्या हरियाणा, ... ...