लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
युवराज सिंगला 2019चा वर्ल्ड कप खेळायचा होता, पण... - Marathi News | Yuvraj Singh wanted to play 2019 World Cup, but ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंगला 2019चा वर्ल्ड कप खेळायचा होता, पण...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने संघ व्यवस्थापनावर निशाणा साधताना अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. ...

भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार जानेवारीमध्ये क्रिकेट मालिका - Marathi News | Cricket series to be held in India with Sri Lanka in January | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार जानेवारीमध्ये क्रिकेट मालिका

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये जानेवारीमध्ये तीन ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ...

Video शेअर करून महेंद्रसिंग धोनीनं मागितली माफी, जाणून घ्या नेमकं काय झालं - Marathi News | MS Dhoni share video on Instagram and say Sorry to all; know what happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video शेअर करून महेंद्रसिंग धोनीनं मागितली माफी, जाणून घ्या नेमकं काय झालं

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेटपासून सध्या दूरच आहे. ...

बीसीसीआयची निवडणूक २२ ऐवजी २३ ऑक्टोबरला होईल - सीओए - Marathi News | BCCI elections to be held on 7 October instead of 4 - COA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयची निवडणूक २२ ऐवजी २३ ऑक्टोबरला होईल - सीओए

महाराष्ट्र तसेच हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीमुळे तारीख बदलली ...

... म्हणून धोनीनं घेतलीय विश्रांती; जाणून घ्या 'कॅप्टन कूल'चा हेतू  - Marathi News | MS Dhoni out to give BCCI time to prepare Rishabh Pant for 2020 T20 World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... म्हणून धोनीनं घेतलीय विश्रांती; जाणून घ्या 'कॅप्टन कूल'चा हेतू 

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करेल की नाही, याबबात साशंकता आहे. ...

भारत-पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय मालिका होणार? विनोद राय यांचं मोठं विधान - Marathi News | On neutral territory we will play any country: CoA chief Vinod Rai gives big statement on India-Pakistan ties | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय मालिका होणार? विनोद राय यांचं मोठं विधान

2013नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय मालिका झालेलीच नाही. ...

India vs South Africa, 3rd T20I: तिसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी - Marathi News | India vs South Africa, 3rd T20I: Bad news for cricket lovers before the third Twenty20 match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 3rd T20I: तिसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी

दूसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात भारताने विजयासह 3 सामनांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ...

मंदी कसली चांदी! भारतीय संघाला आता मिळणार डबल पैसे - Marathi News | Indian cricket team will now get double money | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मंदी कसली चांदी! भारतीय संघाला आता मिळणार डबल पैसे

आता मंदी कसली भारतीय खेळाडूंची चांदीच आहे, अशी प्रतिक्रीया चाहते व्यक्त करत आहेत. ...