लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
क्रिकेटप्रेमींना आयसीसी देणार गिफ्ट; 2023- 2031मध्ये करणार मोठ्या स्पर्धांचे आयोजन - Marathi News | Gift to give ICC to cricket lovers; To host big events in 2023- 2031 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटप्रेमींना आयसीसी देणार गिफ्ट; 2023- 2031मध्ये करणार मोठ्या स्पर्धांचे आयोजन

आयसीसीच्या योजनेनुसार ट्वेंटी- 20 चॅम्पियन्स कप 2024 आणि 2028 मध्ये होणार असून वन- डे चॅम्पियन्स कप 2025 आणि 2029 मध्ये आयोजित करण्याचा आयसीसीचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियमवर भारतीय संघ खेळणार दिवस-रात्र कसोटी सामना - Marathi News | Indian team will play day and night Test at the world's largest stadium in Ahmadabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियमवर भारतीय संघ खेळणार दिवस-रात्र कसोटी सामना

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया डे-नाईट कसोटी खेळेल,असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं. ...

भारताच्या संभाव्य निवड समिती सदस्यांची नावं जाहीर, पाहा कोणामध्ये होणार स्पर्धा - Marathi News | Names of probable selection committee members of Indian cricket to be announced, see who will be contesting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या संभाव्य निवड समिती सदस्यांची नावं जाहीर, पाहा कोणामध्ये होणार स्पर्धा

आता ज्या माजी क्रिकेटपटूंची या पदांसाठी निवड होईल, त्यामधून एका व्यक्तीला समितीचे अध्यक्षपदही दिले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. कारण सध्याच्या घडीला निवड समितीचे अध्यक्षपद कोणाही सदस्याकडे नाही. ...

ऐकावं ते नवलंच; शिवरामकृष्णन यांचा निवड समिती प्रमुख पदासाठीचा अर्जच 'गायब' - Marathi News | Laxman Sivaramakrishnan's application email for national selector's post goes missing for BCCI inbox | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐकावं ते नवलंच; शिवरामकृष्णन यांचा निवड समिती प्रमुख पदासाठीचा अर्जच 'गायब'

भारताचे माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी टीम इंडियाच्या निवड समिती प्रमुख पदासाठी केलेला अर्जाचा मेल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) इनबॉक्समधून गायब झाल्याची बाबत समोर आली आहे. ...

शरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये रंगला क्रिकेटचा सामना, उचलले गेले 'हे' महत्वाचे पाऊल - Marathi News | Ranji cricket match played in Baramati in the presence of Sharad Pawar, important steps have been taken | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये रंगला क्रिकेटचा सामना, उचलले गेले 'हे' महत्वाचे पाऊल

पवार हे आयसीसीचे अध्यक्ष असताना भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर पवार हे आयसीसीमध्ये नसेल तरी त्यांची पॉवर अजूनही आयसीसीमध्ये कायम आहे. ...

पाकिस्तानमध्ये येऊन खेळा, शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला चॅलेंज! - Marathi News | Shahid Afridi Gives A New Challenge To Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानमध्ये येऊन खेळा, शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला चॅलेंज!

भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमधील संबंध हे जगजाहीर आहेत. ...

NZvIND : न्यूझीलंडला व्हाईट वॉश देत भारताने रचला इतिहास; पाच सामन्यांच्या मालिकेत सर्व सामने जिंकणारा भारत पहिला संघ - Marathi News | India creates history by giving white wash to New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZvIND : न्यूझीलंडला व्हाईट वॉश देत भारताने रचला इतिहास; पाच सामन्यांच्या मालिकेत सर्व सामने जिंकणारा भारत पहिला संघ

भारताने ऐतिहासिक कामगिरी करताना न्यूझीलंडला पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ५-० असा व्हाईटवॉश दिला. ...

महाराष्ट्राची कन्या थेट बीसीसीआयमध्ये विराजमान; राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा... - Marathi News | The daughter of Maharashtra sits directly in the BCCI; The crown of glory in the head of the kingdom ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्राची कन्या थेट बीसीसीआयमध्ये विराजमान; राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा...

बीसीसीआयमध्ये सध्याच्या घडीला निवड समिती सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड समितीमध्ये सध्याच्या घडीला दोन पदे रीक्त आहेत. माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांचा कार्यकाळ संपला आहे. ...