भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट सोलापूर : परिवहन महामंडळाच्या एसटी बसला डंपरची धडक, डंपरने घेतला पेट; दोन प्रवाशांचा मृत्यू दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार; थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला... आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार? "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
बीसीसीआय, मराठी बातम्या FOLLOW Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
ड्रीम ११ कंपनीलाच वाढीव बोलीवर २०२२ पर्यंत करार वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता ड्रीम ११ सोबतचा करार २०२० पुरताच असेल, असे बीसीसीआयने बुधवारी उशिरा स्पष्ट केले. ...
Dream 11 कंपनीत Steadview, Kalaari Capital, Think Investments, Multiples Equity आणि Tencent आदी कंपनींचीही गुंतवणूक आहे. ...
ोआयपीएल 2020च्या टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क ड्रीम 11ने मिळवले आहेत ...
IPL 2020 : भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावानंतर चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना चाहत्यांना मोठा धक्का दिला. ...
रोहित शर्माची देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘खेलरत्न’साठी शिफारस झाली आणि प्रशिक्षक दिनेश लाड यांचे अनेकांनी अभिनंदन केले. ...
महेंद्रसिंग धोनीच्या निमित्तानं बीसीसीआयनं देशातील किती खेळाडूंना अशी वागणून दिली आणि किती जणांना सन्मान दिला, ते पाहूया.. ...
२०११ मध्ये विश्वचषकाला गवसणी घातल्यानंतर त्याच वर्षी झालेल्या इंग्लंड दौऱ्यात भारताला कसोटी मालिकेत ०-४ असा पराभव पत्करावा लागला होता. तर त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली भारतीय संघाची कसोटी मालिकेत ०-४ असी हार झाली होती. ...