मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार; थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला... आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार? "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश
बीसीसीआय, मराठी बातम्या FOLLOW Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
कोविड-१९ च्या समस्येमुळे बीसीसीआयने आतापर्यंत लीगच्या कार्यक्रमाची घोषणा केलेली नाही. त्यांनी यासंदर्भात आठ फ्रेन्चायझींनाही काही सांगितलेले नाही. ...
कोरोनामुळे यंदा १९ सप्टेंबरपासून आयपीएलचे सत्र यूएईत आयोजित करण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला. यंदा सर्वाधिक टीव्ही प्रेक्षक लाभतील. आयपीएलचे आधीचे सर्व रेकॉर्ड मोडित निघतील. ...
यूएईत बायो बबल्समध्ये वास्तव्यानंतरही खेळाडू पॉझिटिव्ह कसे आले हा मूळ मुद्दा आहे. भारतात झालेल्या चाचण्या आणि यूएईतील चाचण्या अनियमित होत्या का? ...
IPL 2020 : भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्याचा निर्णय झाला. ...
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गुरुवाती त्यांच्याकडे गुड न्यूज असल्याचे जाहीर केले. ...
IPL 2020: चीनसोबतच्या वादामुळे चिनी कंपनी व्हिवो इंडियाने आयपीएलच्या मुख्य स्पॉन्सरशिपपासून माघार घेतली होती. यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत देशातील मोठी नावं दाखल झाली होती. ...
मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिकाही व्हायरसमुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर आता जवळपास सहा-सात महिने देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका झालेली नाही. ...
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर यानं गुरुवारी साखरपुडा केला. ...