Virat Kohli Press Conference : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा केला. ...
Team India : विराट कोहली आणि Rohit Sharma यांच्यात कर्णधारपदावरून सुरू असलेल्या शीतयुद्धाला आज नवे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर पडदा पडू शकतो किंवा वाद अधिक भडकू शकतो. तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका (India ...
विराटनं वन डे मालिकेतून विश्रांती मागितल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितल्याचा दावा केला गेला. सायंकाळपर्यंत बीसीसीआयच्या आणखी एका सूत्राने विराटनं अशी विनंतीच केली नसल्याचे सांगितले. यात खरं-खोटं काय हे वन डे संघ जाहीर झाल्यानंतरच कळेल. ...
India Vs South Africa: Virat Kohliच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेमधून Rohit Sharmaने माघार घेतली आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचा उपकर्णधार कोण असेल, असा प्रश्न पडला होता. मात्र आता BCCIने कसोटी संघाच्या ...
India tour of South Africa: भारतीय संघात विराट कोहली vs रोहित शर्मा ( Virat Kohli vs Rohit Sharma) असा वाद सुरू झाल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. ...
VVS Laxman NCA : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गेल्या महिन्यात ४७ वर्षीय लक्ष्मण यांची एनसीएचे क्रिकेट निर्देशक म्हणून नियुक्ती केली होती. ...
‘निकलना ख़ुल्द (जन्नत) से आदम का सुनते आए हैं लेकिन बहुत बे-आबरू हो कर तेरे कूचे से हम निकले.’ प्रसिद्ध शायर मिर्झा गालिब यांचा हा लोकप्रिय शेर विराट कोहलीसाठी अलगद लागू पडतो ...