लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

पार्थ पवार 'काकां'ची भेट घेण्यासाठी पोहचले 'बारामतीत'; माध्यमांशी बोलण्यास नकार  - Marathi News | Parth Pawar reached Kanheri to visit 'uncle' Shriniwas Pawar; Refuse to speak to the media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्थ पवार 'काकां'ची भेट घेण्यासाठी पोहचले 'बारामतीत'; माध्यमांशी बोलण्यास नकार 

शरद पवार यांनी सार्वजनिकरित्या सुनावल्यानंतर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत पार्थ पवार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत. ...

धक्कादायक! सख्या भावानेच अंगावर पेट्रोल टाकून पेटवले; बारामती तालुक्यातील घटना - Marathi News | Brother threw petrol on his brother and set him on fire;incidents in baramati taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! सख्या भावानेच अंगावर पेट्रोल टाकून पेटवले; बारामती तालुक्यातील घटना

७० टक्के भाजल्याने मारुती यांचा ससुन रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी झाला मृत्यू ...

आमच्यासाठी'साहेबां'चे खडेबोलसुद्धा आशीर्वादच;बारामतीत कार्यकर्त्यांनी दिला पवार कुटुंबाच्या एकसंधतेचा संदेश  - Marathi News | angry word of 'Sharad Pawar' is also a blessing for us;gave the message that Pawar family is united in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्यासाठी'साहेबां'चे खडेबोलसुद्धा आशीर्वादच;बारामतीत कार्यकर्त्यांनी दिला पवार कुटुंबाच्या एकसंधतेचा संदेश 

शरद पवारांच्या बोलण्याचे राजकीय भांडवल करणाऱ्या विरोधकांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांच्यासमवेत फोटो पोस्ट केलेला फोटो पुरेसा आहे. ...

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द - Marathi News | Good news for teachers! Administrative transfers of teachers in the state cancelled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द

कोरोनामुळेच शिक्षकांनी बदल्यांची घेतली होती धास्ती ...

‘छत्रपती’साठी पृथ्वीराज जाचक यांचे सारथ्य; ‘साहेबां’ बरोबरच्या 'लंच डिप्लोमसी’मध्ये शिक्कामोर्तब - Marathi News | Prithviraj Jachak's ‘Lunch Diplomacy’ with ‘Sharad pawar’ for 'Chhatrapati'; in Silver Oak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘छत्रपती’साठी पृथ्वीराज जाचक यांचे सारथ्य; ‘साहेबां’ बरोबरच्या 'लंच डिप्लोमसी’मध्ये शिक्कामोर्तब

गेल्या १७ वर्षांपासुन राष्ट्रवादी काँग्रेससोबत असणारे जाचक यांचे साहेबांबरोबरचे राजकीय वितुष्ट यानिमित्ताने संपुष्टात आले आहे. ...

बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खोत यांचा पुतळा जाळला - Marathi News | Activists of Swabhimani Shetkari Sanghatana burnt the statue of Sadabhau Khot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खोत यांचा पुतळा जाळला

सदाभाऊ खोत यांना महाराष्ट्रात फिरू न देण्याचा इशारा.. ...

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये पोलीस भरती कशी पार पडणार? विद्यार्थी,पालक संभ्रमात - Marathi News | How will police recruitment cope with the growing spread of corona? Students, parents in confusion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये पोलीस भरती कशी पार पडणार? विद्यार्थी,पालक संभ्रमात

राज्याच्या गृहमंत्र्यांनी येत्या डिसेंबर अखेर जवळपास १२ हजार ५३८ पदांची भरती करणार असल्याचे जाहीर केले आहे. ...

Video : 'अजितदादां'चे कौटुंबिक 'बर्थडे सेलिब्रेशन'; 'हा' खास क्षण ठरला कौतुकाचा विषय - Marathi News | Ajit Pawar Birthday Celebration' by family via Video Conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video : 'अजितदादां'चे कौटुंबिक 'बर्थडे सेलिब्रेशन'; 'हा' खास क्षण ठरला कौतुकाचा विषय

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ केला शेअर... ...