लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

Love Marriage: प्रेमविवाह केल्याच्या रागातून युवकाला मारहाण, पत्नीचंही केलं अपहरण - Marathi News | beating a young man out of anger over a love marriage he also abducted his wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Love Marriage: प्रेमविवाह केल्याच्या रागातून युवकाला मारहाण, पत्नीचंही केलं अपहरण

पत्नीचा चुलत भाऊ आणि साथीदारांसह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Bharat Bandh: देशव्यापी बंदमध्ये बारामतीतील कामगार संघटनांचा सहभाग - Marathi News | participation trade unions baramati nationwide bharat bandh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bharat Bandh: देशव्यापी बंदमध्ये बारामतीतील कामगार संघटनांचा सहभाग

दिल्ली येथे सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ, बारामती येथे कामगार संघटनांनी देशव्यापी बंदमध्ये सोमवारी (दि. २७) सहभाग नोंदवला ...

दुधामध्ये डिर्टजंटची भेसळ; बारामती एमआयडीसीतील एका कंपनीतील धक्कादायक प्रकार - Marathi News | Adulteration of detergent in milk; Shocking type in a company in Baramati MIDC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुधामध्ये डिर्टजंटची भेसळ; बारामती एमआयडीसीतील एका कंपनीतील धक्कादायक प्रकार

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या तपासणीमुळे दुधभेसळ उजेडात आली ...

बारामतीत कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या १५ गाईंची सुटका; दोघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 15 cows rescued for slaughter in Baramati; Filed charges against both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या १५ गाईंची सुटका; दोघांविरोधात गुन्हा दाखल

निरावागज भागातील जनावरांची खरेदी करून गावातील काही लोकं ती जनावरे सोलापूर, उस्मानाबाद भागात कत्तलीसाठी नेत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांत घडल्या होत्या. ...

अचानक शेतातील झाडावर वीज कोसळली; आडोशाला बसलेल्या शेतकरी दाम्पत्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Suddenly lightning struck a tree in the field; A farmer couple died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अचानक शेतातील झाडावर वीज कोसळली; आडोशाला बसलेल्या शेतकरी दाम्पत्याचा जागीच मृत्यू

बारामती तालुक्यातील कुरणेवाडी गावच्या हद्दीत सगोबाचीवाडी येथील घटना ...

मोठी बातमी; अखेर भोंदूबाबा मनोहरमामा भोसले करमाळा पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Big news; Finally, Bhondubaba Manoharmama Bhosale is in the custody of Karmala police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; अखेर भोंदूबाबा मनोहरमामा भोसले करमाळा पोलिसांच्या ताब्यात

सोमवारी कोर्टात हजर करणार ...

सहकारी बँकामधील केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात न्यायालयात जाणार: अजित पवार - Marathi News | ajit pawar said to go to court against centre govt interference in co operative banks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहकारी बँकामधील केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात न्यायालयात जाणार: अजित पवार

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत केंद्र सरकारने बरेच बदल केले आहेत. ...

कॅन्सर रुग्ण आर्थिक फसवणूक प्रकरणातील मनोहर मामा भोसलेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ - Marathi News | Manohar Mama Bhosale's police custody extended by three days in cancer patient financial fraud case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॅन्सर रुग्ण आर्थिक फसवणूक प्रकरणातील मनोहर मामा भोसलेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ

११ सप्टेंबर रोजी न्यायालयाने मनोहर मामा भोसले यास १६ सप्टेंबर पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती ...