पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून फिर्यादीच्या घरावर या सराईत गुन्हेगाराने दगडफेक केली.यावेळी संतप्त झालेल्या फिर्यादीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यु झाला. ...
यावर्षी जिल्ह्यातील कमी पावसाच्या पुरंदर, बारामती, इंदापूर पट्ट्यात चांगला पाऊस झाला आहे. अधूनमधून बरसत पावसाने जिल्ह्यात जूनची सरासरी ओलांडली आहे. ...
बारामती परिसराला आजपर्यंत पंतप्रधान मोदी यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या देशातील राष्ट्रीय नेत्यांनी अलीकडील काही वर्षांत भेटी देऊन पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. आता.. ...
बारामती नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांनी थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. १२) कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. सकाळी ६ वाजल्यापासून हे आंदोलन सुरू झाले. ...
एन्व्हॉर्यमेंटल फोरम आॅफ इंडियाच्या अध्यक्षा आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून पर्यावरण महोत्सवाचे आयोजन बारामतीत करण्यात आले आहे. त्यावेळी अजित पवारांनी विटी दांडू खेळण्याचा अानंद लुटला. ...