लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती, मराठी बातम्या

Baramati, Latest Marathi News

बारामती येथून पळालेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना दौंडला अटक - Marathi News | Three Bangladeshi person who escaped from Baramati arrested in daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती येथून पळालेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना दौंडला अटक

बारामती येथून तीन बांगलादेशी नागरिक पळाले असल्याचे तसेच ते रेल्वेने प्रवास करण्याची शक्यता बारामती पोलीस ठाण्याकडून दौंड पोलिसांना कळविण्यात आली होती ...

कृषी अधिकाऱ्यासह पाच जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई - Marathi News | Anti corruption department has taken action against five person including Agriculture Officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषी अधिकाऱ्यासह पाच जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

बारामतीमधील मौजे जळगाव येथील खासदार निधीतून मंजूर सिमेंट नाला बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करताना आरोपींनी पदाचा दुरुपयोग केला. ...

... हे शहर होते चक्क आठवडाभर एसटी बससेवेपासून वंचित   - Marathi News | ... the city was deprived of ST bus service from a week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... हे शहर होते चक्क आठवडाभर एसटी बससेवेपासून वंचित  

जोपर्यंत शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा निर्णय लागत नाही तोपर्यंत वालचंदनगर शहराला बस सेवा देण्यात येणार नाही असा निर्णय घेत गेल्या गुरूवार पासून बंद ठेवली होती. ...

बारामतीत पासपोर्ट सेवा केंद्र - Marathi News | Baramat Passport Seva Kendra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत पासपोर्ट सेवा केंद्र

दर ५० किलोमीटरवर सुविधा : परराष्ट्र मंत्रालयाचे उद्दिष्ट ...

जमिनीच्या मोजणीच्या पत्रासाठी १० हजारांची लाच घेताना पकडले - Marathi News | caught taking a bribe of 10 thousand for the land measuring letter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनीच्या मोजणीच्या पत्रासाठी १० हजारांची लाच घेताना पकडले

जमिनीची मोजणी केल्यानंतर त्याची प्रत देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना बारामती भूमिअभिलेख कार्यालयातील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़.  ...

स्कुल चले हम....! ऊसतोड मजुरांची ६०८ मुलं जाणार यंदा शाळेत  - Marathi News | School walk us ....! 608 children of the laborers will go to school This year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्कुल चले हम....! ऊसतोड मजुरांची ६०८ मुलं जाणार यंदा शाळेत 

२०१० साली शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी होऊनही राज्यात लाखो मुले शाळेपासून वंचित आहेत. यामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलांची संख्या सर्वाधिक आहे. ...

शेतीच्या जागतिक दर्जा स्टार्टअप्ससाठी बारामतीच्या कृषी महाविद्यालयाची निवड - Marathi News | Baramati Agricultural College selected for the world class Startups of Agriculture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतीच्या जागतिक दर्जा स्टार्टअप्ससाठी बारामतीच्या कृषी महाविद्यालयाची निवड

शेतकऱ्यांची उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी या निर्णयामुळे पहिले पाऊल पडले आहे. जगातील शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होईल. ...

राष्ट्रवादी ‘पश्चिम महाराष्ट्रवादी’ पक्ष : गिरीश बापट - Marathi News | rashtrawadi congress party 'West Maharashtra' party: Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी ‘पश्चिम महाराष्ट्रवादी’ पक्ष : गिरीश बापट

राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेले मोर्चे हे हल्लाबोल नसुन डल्लाबोल मोर्चे आहेत, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली. ...