सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने गेला दीड महिना खारेपाटण बाजारपेठ जीवनावश्यक सुविधा वगळता पूर्णत: बंद आहे. परंतु मंगळवारी अचानक खारेपाटण बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. ...
बँक ऑफ बडोदाच्या विशेष कोविड इमर्जन्सी क्रेडिट स्कीममध्ये छोट्या व्यवसायिकांना लोन रिस्ट्रक्चरिंगचा फायदा मिळू शकेल. यात, कंपन्यांच्या क्रेडिट लिमिटमध्ये वाढ करण्याचीही योजना आहे. ...
पेन्शन, पगार आणि जनधन योजनेच्या खात्यावरील पाचशे रुपये काढण्यासाठी सोमवारी बँकांमध्ये रांगा लागल्या होत्या. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर बँका सुरू झाल्यामुळे सर्वच बँकेसमोर गर्दी होती. ...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाच लाख ३८ हजार महिलांच्या बँक खात्यांत जनधन योजनेची रक्कम जमा झाली आहे. जमा होणारी रक्कम कोणत्याही प्रकारे परत जाणार नाही. उलट ती आपल्या खात्यामध्ये सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँक तसेच ए ...