नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतकरी बांधवांकडून कर्ज वसूल व्हावे यासाठी शेतजमिनीची लिलाव प्रक्रिया जाहीर केली आहे. येत्या दि. ३० व ३१ रोजी जिल्ह्णातील दुष्काळी भागातील काही गावांतील लिलाव प्रक्रिया होणार असून, या प्रकाराला उत्तर देण ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गटसचिवांच्या विषयावरुन वादळी चर्चा होण्याचा अंदाज येताच अध्यक्ष दिनकर दहिफळे यांनी बैठकीला दांडी मारत जि़ प़ त ठाण मांडले़ तर दुसरीकडे दहिफळे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा एकमताने मंजूर करण्यात आला़ दहि ...
शासनाच्या वतीने दुष्काळी अनुदानाचे वाटप सुरु करण्यात आले आहे. मात्र, महसूल विभागाकडून यादी पाठविताना अनेक शेतकऱ्यांचे सदोष बँक खाते क्रमांक पाठविण्यात आले आहेत. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सभासदांची गर्दी होत असून, बँकेच्या ५७ शाखांमार्फत दररोज ७ ते ८ कोटी रुपये रोख स्वरुपात वितरीत केले जात आहेत. ...
दुष्काळी परिस्थितीमुळे दोन्ही हंगामातील पिके हातची गेली आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. खरीप दुष्काळ अनुदान, २०१६ अतिवृष्टी अनुदान, पिक विम्याचे पैसे बँकामध्ये जमा झाले आहेत. मात्र, यामधून कर्जाची रक्कम वळती करुन घेतली जात आहे. तसेच ...