लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं? - Marathi News | Will banks be closed tomorrow in many cities including Delhi Mumbai eid and onam see what RBI has said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?

येत्या काळात अनेक सण येत आहेत. अशा परिस्थितीत येत्या काळात बँकाही अधिक बंद राहणार आहेत. जर तुम्ही काही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर प्रथम तुम्हाला बँकेच्या सुट्टीबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. ...

राज्यातील 'या' जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुरु केली कृषी ड्रोन कर्ज योजना; कसा मिळणार लाभ? - Marathi News | This district central bank in the state has started an agricultural drone loan scheme; How will you get the benefits? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुरु केली कृषी ड्रोन कर्ज योजना; कसा मिळणार लाभ?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कृषी ड्रोन कर्ज योजना सुरू केली आहे. तरुणांसह सहकारी संस्थांसाठी चार लाख तर कृषी पदवीधरांसाठी पाच लाख अनुदान मिळणार आहे. ...

महागडी कार, लग्झरी फ्लॅट अन् बरेच काही...; श्रीमंतीच्या मायाजाळात कसा अडकतोय 'कॉमन मॅन'? - Marathi News | Expensive cars, luxury flats and much more...; How is the Indian middle class trapped in EMI of loan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महागडी कार, लग्झरी फ्लॅट अन् बरेच काही...; श्रीमंतीच्या मायाजाळात कसा अडकतोय 'कॉमन मॅन'?

EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी - Marathi News | How much does CIBIL decrease if you miss a single EMI installment See how much the delay of 30 60 90 days will cost you | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी

CIBIL score: जर तुम्ही EMI चुकवला तर तुमचा क्रेडिट स्कोअर किती कमी होतो? ३०, ६० आणि ९० दिवसांचा उशिर झाल्यास तुमच्या CIBIL स्कोअरवर काय परिणाम होईल हे जाणून घेऊ. ...

'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? - Marathi News | Deutsche Bank to Sell India Retail Business, Invites Bids | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

Deutsche Bank : जर्मन बँक ड्यूश बँक भारतातील आपला किरकोळ व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत आहे. रिटेल बँकिंग मालमत्तेसाठी बोली लावण्याची अंतिम तारीख २९ ऑगस्ट निश्चित करण्यात आली होती. ...

सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Do other rights itar hakka holders on the Satbara get a share in the property? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर

satabara itar hakka ७-१२ उताऱ्यात इतर हक्कात जर कोणाची नावे नोंदलेली असतील, तर त्यांचा मिळकतीत हिस्सा असतो का, हे त्या नोंदीच्या प्रकारावर अवलंबून असते. ...

PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज! - Marathi News | Good news for the customers pnb and bank of india reduce lending rates in september 2025 know about revised mclr rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' दोन मोठ्या सरकारी बँकांच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!

महत्वाचे म्हणजे, रिझर्व्ह बँकेने (RBI) ६ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या आपल्या चलनविषयक धोरण (MPC) बैठकीत रेपो दर ५.५% वर अपरिवर्तित ठेवला असतानाही, या दोन्ही बँकांनी सप्टेंबर २०२५ मध्ये आपले कर्ज दर कमी केले आहेत... ...

राज्यातील प्रमुख दूध संघाबरोबर या ग्रुपनेही आजपासून दूध खरेदी दरात केली वाढ - Marathi News | Along with the major milk associations in Maharashtra, this group has also increased the milk purchase price from today. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील प्रमुख दूध संघाबरोबर या ग्रुपनेही आजपासून दूध खरेदी दरात केली वाढ

दूधाच्या खरेदी दरात प्रति लिटर एक रुपयाने वाढ जाहीर केली आहे. यामुळे ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ असलेल्या दुधाचा खरेदी दर आता ३५ रुपये प्रति लिटर झाला आहे, ...