लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

क्रेडिट कार्ड फक्त पैसेच नाही तर जीवन विमाही मोफत देते; 'या' कार्ड्सवर मिळतो विशेष फायदा - Marathi News | Hidden Benefits How to Get Free Insurance with Your Credit Card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्ड फक्त पैसेच नाही तर जीवन विमाही मोफत देते; 'या' कार्ड्सवर मिळतो विशेष फायदा

Credit Card Insurance : अनेक क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँका त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट कार्डसोबत विम्याचा लाभ देखील देतात. आज आपण अशाच काही क्रेडिट कार्डबाबत माहिती घेणार आहोत. ...

फक्त १ लाख रुपये जमा करून मिळवा १४,३२५ रुपये निश्चित व्याज! कॅनरा बँकेने आणखी खास FD योजना - Marathi News | Canara Bank FD Rates Invest ₹1 Lakh in Canara Bank FD, Earn ₹14,325 in Fixed Interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १ लाख रुपये जमा करून मिळवा १४,३२५ रुपये निश्चित व्याज! कॅनरा बँकेने आणखी खास FD योजना

Canara Bank Savings Scheme : तुम्ही कॅनरा बँकेत किमान ७ दिवस आणि जास्तीत जास्त १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खाते उघडू शकता. कॅनरा बँक ही एक सरकारी बँक आहे, जी एफडीवर ३.२५ टक्के ते ७.२० टक्के व्याज देत आहे. ...

Ratnagiri: शिपायाने दागिने चोरून बँकांचे फेडले कर्ज, कर्ला शाखेतील अपहार प्रकरणी पोलिस तपासात समोर आली माहिती - Marathi News | Soldier stole jewelry to pay off bank loans police investigation reveals details of embezzlement case in Karla branch | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: शिपायानेच बँकेतील दागिने चोरले, अन्.., कर्ला शाखेतील अपहार प्रकरणी पोलिस तपासात समोर आली

सर्व दागिने हस्तगत, शाखाधिकाऱ्याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज ...

साखर कारखान्यांचा कर्जाचा हप्ता थकला तर सरकारचा नवा निर्णय; होणार 'ही' मोठी कारवाई - Marathi News | Government's new decision if sugar factories default on loan installments; 'This' big action will be taken | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखान्यांचा कर्जाचा हप्ता थकला तर सरकारचा नवा निर्णय; होणार 'ही' मोठी कारवाई

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना 'एनसीडीसी'च्या माध्यमातून खेळत्या भांडवलासाठी वर्षाला कोट्यवधी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ...

'ओटीएस'मधून सांगली जिल्हा बँक ५०० कोटी वसूल करणार - मानसिंगराव नाईक  - Marathi News | Sangli District Bank will recover Rs 500 crore from OTS | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'ओटीएस'मधून सांगली जिल्हा बँक ५०० कोटी वसूल करणार - मानसिंगराव नाईक 

जिल्ह्यातील ४० हजारांवर सभासदांना होणार लाभ ...

गोदाम व तेलबिया प्रक्रिया युनिटसाठी आता एकाच योजनेतून मिळणार अनुदान; वाचा सविस्तर - Marathi News | Now subsidy will be available for warehouse and oilseed processing unit from a single scheme; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोदाम व तेलबिया प्रक्रिया युनिटसाठी आता एकाच योजनेतून मिळणार अनुदान; वाचा सविस्तर

Godam Yojana राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य योजनेंतर्गत जिल्ह्यात २५० टन गोदाम बांधण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. ...

तुमच्या मुलीचे लग्न व शिक्षणासाठी कुठे कराल पैशांची गुंतवणूक? 'हे' आहेत ३ पर्याय - Marathi News | where will you invest money for your daughter's marriage and education? Here are 3 options | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या मुलीचे लग्न व शिक्षणासाठी कुठे कराल पैशांची गुंतवणूक? 'हे' आहेत ३ पर्याय

तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी १०,००० रुपयांची मासिक गुंतवणूक १५ वर्षांमध्ये नेमका किती परतावा देईल, असा विचार करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. ...

२५ वर्षांचे गृहकर्ज फक्त १० वर्षांत फेडा! जाणून घ्या ही 'मास्टर स्ट्रॅटेजी' आणि वाचवा लाखो रुपये - Marathi News | Pay Off Your 25-Year Home Loan in Just 10 Years Here's the Strategy | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२५ वर्षांचे गृहकर्ज फक्त १० वर्षांत फेडा! जाणून घ्या ही 'मास्टर स्ट्रॅटेजी' आणि वाचवा लाखो रुपये

Home loan EMI reduction strategies : जर तुम्ही २५ वर्षांसाठी गृहकर्ज घेतलं असेल तर योग्य नियोजन करुन तुम्ही ते १० ते १२ वर्षांमध्ये सहज फेडू शकता. ...