लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

Personal, Home किंवा Car लोन घेतलेल्या कर्जदाराचा मृत्यू झाला तर परतफेड कोण करतं? काय आहेत नियम? - Marathi News | if the borrower dies after taking a personal loan home loan or car loan who will reimburse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Personal, Home किंवा Car लोन घेतलेल्या कर्जदाराचा मृत्यू झाला तर परतफेड कोण करतं? काय आहेत नियम?

Personal Finance होम लोन, कार लोन, पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कर्जाची भरपाई कोण करणार? याबाबत माहित असणे आवश्यक आहे. ...

PM Kisan : शेतकऱ्यांनी मोबाइल बदलले अन् पीएम किसानचे पैसे अडकले वाचा सविस्तर - Marathi News | PM Kisan : Farmers changed their mobile phones and PM Kisan's money got stuck, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan : शेतकऱ्यांनी मोबाइल बदलले अन् पीएम किसानचे पैसे अडकले वाचा सविस्तर

PM Kisan Sanman Nidhi पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे अद्यापही ई-केवायसी झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३ हजार २५६ शेतकरी आगामी पीएम किसानच्या हप्त्याला मुकण्याची शक्यता आहे. ...

Karj Mukti Yojana : नियमित कर्ज फेडणाऱ्या मृत शेतकऱ्यांच्या वारसानांही लाभ - Marathi News | Karj Mukti Yojana : Benefit to heirs of deceased farmers who pay regular loan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Karj Mukti Yojana : नियमित कर्ज फेडणाऱ्या मृत शेतकऱ्यांच्या वारसानांही लाभ

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ म्हणून ५० हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी मोहीम राबविली जात आहे. ...

मंत्री मुश्रीफांना पाठिंबा; माजी आमदार संजय घाटगेंना बक्षीस मिळणार, जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती होणार - Marathi News | Former MLA Sanjay Ghatge will be appointed as Director of Kolhapur District Bank | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालकपदी संजय घाटगे निश्चित

शासन नियुक्त आणखी दोन पदे भरणार ...

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत 'ऑडिट' तिथे घोटाळा - Marathi News | 'Audit' scam in Yavatmal District Central Bank | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत 'ऑडिट' तिथे घोटाळा

कोल्ही शाखेत साडेतीन लाखांचे भगदाड : एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई, रक्कम वाढण्याची शक्यता ...

म्युच्युअल फंडातूनही घेता येते कर्ज; कधी गरज पडली तर ही प्रोसेस माहिती हवी - Marathi News | you can also take loan against mutual fund know important things | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडातूनही घेता येते कर्ज; कधी गरज पडली तर ही प्रोसेस माहिती हवी

Loan against Mutual Funds : देशातील अनेक बँका म्युच्युअल फंडांवर 10 ते 15 टक्के व्याजदराने कर्ज देतात. मात्र, यासाठी लागणाऱ्या नियम आणि अटी माहिती आहे का? ...

सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीला सहकार मंत्र्यांची स्थगिती, विद्यमानांसह माजी संचालकांना दिलासा  - Marathi News | Cooperative Minister postpones investigation of Sangli District Bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीला सहकार मंत्र्यांची स्थगिती, विद्यमानांसह माजी संचालकांना दिलासा 

माजी संचालकांचे सहकारमंत्र्यांकडे अपील.. ...

बायजू कंपनीचं भविष्य आता सुप्रीम कोर्टाच्या हाती? काय आहे दिवाळखोरीचं प्रकरण? - Marathi News | sc to hear plea related to insolvency proceedings against ed tech firm byju | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बायजू कंपनीचं भविष्य आता सुप्रीम कोर्टाच्या हाती?

Supreme Court: तंत्रज्ञानाधारित ऑनलाइन शिकवणी प्लॅटफॉर्म असलेली बायजू कंपनी आता शेवटच्या घटका मोजत आहे. कंपनीचे भविष्य आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अलवंबून आहे. ...