लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

बँक लॉकरमधील ज्वेलरी चोरीला गेली तर तुमच्याकडे कोणते असतात पर्याय, काय म्हणतो नियम? - Marathi News | What are your options if jewelry in a bank locker is stolen What do the rules say who will be responsible | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक लॉकरमधील ज्वेलरी चोरीला गेली तर तुमच्याकडे कोणते असतात पर्याय, काय म्हणतो नियम?

Bank Locker Jewellery Rules: मौल्यवान दागिने आणि महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकर हा सहसा सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जातो. परंतु, जर बँकेच्या लॉकरमधूनच सामान चोरीला गेलं, तर ग्राहकाकडे नेमके काय पर्याय उरतात? ...

सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे १०६३ कोटी कर्ज थकीत, कर्जमाफीसाठी शासनाने माहिती मागविली  - Marathi News | Farmers in Sangli district have outstanding loans worth Rs 1063 crore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे १०६३ कोटी कर्ज थकीत, कर्जमाफीसाठी शासनाने माहिती मागविली 

जूनपूर्वी होणार कर्जमाफीची घोषणा ...

खेड्यापाड्यातील ग्राहक होतोय अपडेट; कोल्हापूर जिल्हा बँकेचा ७ हजार कोटींचा डिजिटल व्यवहार - Marathi News | Customers in villages are getting updated; Kolhapur District Bank's digital transactions worth Rs 7,000 crore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खेड्यापाड्यातील ग्राहक होतोय अपडेट; कोल्हापूर जिल्हा बँकेचा ७ हजार कोटींचा डिजिटल व्यवहार

ऑनलाईन व्यवहार वाढला, बँकेतील ग्राहक कमी झाला ...

डी.वाय.पाटील कारखान्याकडून ऊस बिले खात्यावर जमा; १ ते १५ जानेवारी दरम्यान प्रतिटन कसा दिला दर? - Marathi News | D.Y.Patil factory deposited sugarcane bills into account; How was the rate per ton paid between January 1 and 15? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डी.वाय.पाटील कारखान्याकडून ऊस बिले खात्यावर जमा; १ ते १५ जानेवारी दरम्यान प्रतिटन कसा दिला दर?

sugarcane bill कारखान्याने १५ फेब्रुवारी अखेर ४ लाख ३ हजार ८३० टन उसाचे गाळप करून ३ लाख ७८ हजार ३५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. ...

धक्कादायक! बँकेतील लॉकरमधून सासू-सुनेचे दागिने गायब; चोरीची चर्चा होताच लोकांची मोठी गर्दी - Marathi News | kirti nagar delhi jewelry theft from bank locker pnb crowd of customers outside bank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बँकेतील लॉकरमधून सासू-सुनेचे दागिने गायब; चोरीची चर्चा होताच लोकांची मोठी गर्दी

एक महिला आपल्या सासूसोबत बँकेतील लॉकर तपासण्यासाठी गेली असता लॉकरमधून दागिने चोरीला गेल्याचा आरोप त्यांनी केला. ...

वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन दर जाहीर; शेतजमिनींना मिळणार १ कोटी ४२ लाखांचा दर - Marathi News | Land acquisition rate announced for Vadhavan Port project; Agricultural lands will get a rate of Rs 1 crore 42 lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन दर जाहीर; शेतजमिनींना मिळणार १ कोटी ४२ लाखांचा दर

vadhavan bandar bhu sampadan डहाणू तालुक्यातील वाढवण येथे प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी भूसंपादनाचा दर जाहीर करण्यात आला आहे. ...

विनातारण वैयक्तिक कर्ज १० लाख कोटींच्या उंबरठ्यावर; २ वर्षांच्या तुलनेत लक्षणीय वाढ; आरबीआय सतर्क - Marathi News | Unsecured personal loans at the threshold of 10 lakh crores; Significant increase compared to 2 years; RBI alert | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विनातारण वैयक्तिक कर्ज १० लाख कोटींच्या उंबरठ्यावर; २ वर्षांच्या तुलनेत लक्षणीय वाढ; आरबीआय सतर्क

२०२६ मध्ये हा आकडा १० लाख कोटींच्या पुढे जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...

सहकारी बँकांमध्ये सत्तेच्या 'मक्तेदारी'ला लगाम; काय आहे रिझर्व्ह बँकेचा नवा नियम ? - Marathi News | Curbing the 'monopoly' of power in cooperative banks; What is the new rule of the Reserve Bank? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहकारी बँकांमध्ये सत्तेच्या 'मक्तेदारी'ला लगाम; काय आहे रिझर्व्ह बँकेचा नवा नियम ?

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय : संचालकांसाठी 'दोन टर्म'ची मर्यादा, अनेक सहकार धुरीण होणार सत्तेबाहेर ...