लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार का? वाचा सविस्तर - Marathi News | Will farmers who repay their loans regularly benefit from loan waiver? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार का? वाचा सविस्तर

karjmafi मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीबाबत तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे जून २०२५ पर्यंत थकबाकी ग्राह्य धरली जाणार आहे. ...

Sangli Crime: झरेत जिल्हा बँकेचे लॉकर फोडणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना अटक - Marathi News | Two more arrested from the gang that broke into the locker of the sangli district bank in Zare | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: झरेत जिल्हा बँकेचे लॉकर फोडणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना अटक

आतापर्यंत सहाजणांना अटक : स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई ...

बापरे! बँक मॅनेजरने ग्राहकांच्या दागिन्यांवर लावला सट्टा; तब्बल २.७ किलो सोनं लॉकरमधून गायब - Marathi News | bengaluru bank deputy manager gold locker fraud betting scam news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! बँक मॅनेजरने ग्राहकांच्या दागिन्यांवर लावला सट्टा; २.७ किलो सोनं लॉकरमधून गायब

बंगळुरूमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने बँकेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; अजून किती कालावधी जाणार? - Marathi News | Payment for Purandar Airport land acquisition will be deposited directly into farmers' accounts; How much longer will it take? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; अजून किती कालावधी जाणार?

purandar vimantal bhu sampadan पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने ६ हजार कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीस परवानगी दिली आहे. ...

चलनी नोटांचा 'बादशहा' कोण? १०, २० रुपये की ५०० रुपयांची नोट? आरबीआयचा नवा अहवाल प्रसिद्ध - Marathi News | Which is India's Most Popular Banknote? RBI Report Reveals Surprising Trends | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चलनी नोटांचा 'बादशहा' कोण? १०, २० रुपये की ५०० रुपयांची नोट? आरबीआयचा नवा अहवाल प्रसिद्ध

10 Rupee Note Count : जर कोणी तुम्हाला विचारले की भारतीयांमध्ये सर्वात आवडती नोट कोणती आहे, तर तुम्ही कदाचित म्हणाल की १० रुपयांची नोट आहे, पण तुमचे उत्तर चुकीचे आहे. ...

कर्जाचं ओझं लवकर कमी करता येतं का? आपण भरतो त्या हप्त्यातून व्याज कमी करण्याच्या आहेत अनेक युक्त्या... - Marathi News | Can the debt burden be reduced quickly? There are many tricks to reduce the interest on the installments we pay | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जाचं ओझं लवकर कमी करता येतं का? आपण भरतो त्या हप्त्यातून व्याज कमी करण्याच्या आहेत अनेक युक्त्या...

बँकेकडून रक्कम घेण्याआधीच नीट करा नियोजन... वाचतील लाखो रुपये ...

सहकारी बँकांमध्ये सत्तेच्या ‘मक्तेदारी’ला लगाम; संचालकांसाठी ‘दोन टर्म’ची मर्यादा;  रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय - Marathi News | Curbing the 'monopoly' of power in cooperative banks; Limit of 'two terms' for directors; Big decision of Reserve Bank | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहकारी बँकांमध्ये सत्तेच्या ‘मक्तेदारी’ला लगाम; संचालकांसाठी ‘दोन टर्म’ची मर्यादा;  रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

अनेक सहकार धुरिण होणार सत्तेबाहेर... ...

शेतकऱ्यांना थकीत एफआरपीचे पैसे व्याजासहीत मिळणार; कारखान्यांवर कारवाईचा शासन निर्णय जारी - Marathi News | Farmers will get the outstanding FRP money with interest; Government decision to take action against factories issued | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना थकीत एफआरपीचे पैसे व्याजासहीत मिळणार; कारखान्यांवर कारवाईचा शासन निर्णय जारी

गाळप हंगामामध्ये विहीत मुदतीमध्ये FRP ची संपूर्ण रक्कम अदा झाल्याबाबत त्या गाळप हंगामाचा हंगाम समाप्तीनंतर FRP निरंक दाखला सादर केल्यानंतर सदरची बँक गॅरंटी संबंधितांना परत करण्यात येईल. ...