लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन; बांगलादेशातील हिंदूंबाबत दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Mohammad Yunus spoke to PM Modi over phone assured him of protection of Hindus in Bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन; बांगलादेशातील हिंदूंबाबत दिली महत्त्वाची माहिती

बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. ...

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान हसीनांसह नऊ जणांची चौकशी सुरू; देशात नरसंहाराचा आरोप - Marathi News | Bangladesh Ex PM Sheikh Hasina along with nine people under investigation Allegation of genocide in the country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशच्या माजी पंतप्रधान हसीनांसह नऊ जणांची चौकशी सुरू; देशात नरसंहाराचा आरोप

आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरणाकडे जबाबदारी ...

बांगलादेशातील हिंदूंना आपल्या पाठिंब्याची गरज; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत - Marathi News | Hindus in Bangladesh need Indian support RSS chief Mohan Bhagwat opinion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांगलादेशातील हिंदूंना आपल्या पाठिंब्याची गरज; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त करण्यात आले ध्वजारोहण ...

"स्वातंत्र्याला हलक्यात घेऊ नका, शेजारच्या देशाकडे बघा"; बांगलादेशबाबत सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे विधान - Marathi News | Bangladesh reminded us of the true importance of independence says CJI DY Chandrachud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"स्वातंत्र्याला हलक्यात घेऊ नका, शेजारच्या देशाकडे बघा"; बांगलादेशबाबत सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे विधान

बांगलादेशात हिंसाचारानंतर झालेल्या सत्तातरावरुन र्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

भारतानं महिला विश्वचषकाचं यजमानपद नाकारलं; बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले... - Marathi News | BCCI general secretary Jay Shah reveals why India are not keen on hosting 2024 Women's T20 World Cup, pink-ball Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतानं महिला विश्वचषकाचं यजमानपद नाकारलं; बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले...

Women's T20 World Cup : राजकीय अस्थिरतेमुळे बांगलादेशमध्ये होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचं काय होणार? असा प्रश्न क्रिकेट वर्तुळात चर्तेत आहे.  ...

बांगलादेशमधील पीडित हिंदूंचे संरक्षण व्हावे, केंद्राने पावले उचलावीत - सरसंघचालक मोहन भागवत - Marathi News | The Center should take steps to protect the suffering Hindus in Bangladesh says Sarsanghchalak Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांगलादेशमधील पीडित हिंदूंचे संरक्षण व्हावे, केंद्राने पावले उचलावीत - सरसंघचालक मोहन भागवत

संघ मुख्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा... ...

विशेष लेख: शेख हसीना, ‘काका बाबू’ आणि बांगलादेशची २५ फेब्रुवारी २००९ ची परिस्थिती! - Marathi News | Special Article on Sheikh Hasina Kaka Babu Pranab Mukherjee and Bangladesh Situation on 25 February 2009 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: शेख हसीना, ‘काका बाबू’ आणि बांगलादेशची २५ फेब्रुवारी २००९ ची परिस्थिती!

बांगलादेशमध्ये ५ ऑगस्ट २०२४ रोजी जे घडले ते नवे नव्हते. याआधीही पंतप्रधान शेख हसीना यांना अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. ...

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सिल्लोडमध्ये जनआक्रोश मोर्चा - Marathi News | jan Akrosh Morcha in Sillod to protest atrocities against Hindus in Bangladesh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सिल्लोडमध्ये जनआक्रोश मोर्चा

सिल्लोड शहरसह तालुक्यातील ३५ गावात देखील कडकडीत बंद पाळण्यात आला ...