लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
'हिंदूचे घर जाळाले तर मुस्लिमाचे घर थोडीच सुरक्षित राहील'; अयोध्या-काशीनंतर मथुरेच्या प्रश्नावर योगी म्हणाले... - Marathi News | UP Assembly election IF hindu's house burns then how will muslim's house be safe CM Yogi Adityanath said we have made the state riot free  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंदूचे घर जाळाले तर मुस्लिमाचे घर थोडीच सुरक्षित राहील'; अयोध्या-काशीनंतर मथुरेच्या प्रश्नावर योगी म्हणाले...

मुख्यमंत्री योगी म्हणाले, 1990 मध्ये काँग्रेसविरोधी लाटेत विविध पक्षांना सत्ता मिळाली. त्यावेळी रामभक्तांवर गोळीबार करण्याचे पाप समाजवादी पक्षाने केले. ...

“भाजप दलितांच्या जमिनी मंदिराच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न करतंय”; प्रियांका गांधींचा आरोप - Marathi News | priyanka gandhi alleged BJP is trying to grab Dalit lands under the name of temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भाजप दलितांच्या जमिनी मंदिराच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न करतंय”; प्रियांका गांधींचा आरोप

राममंदिर जमीन घोटाळा प्रकरणी प्रियांका गांधी यांनी  भाजपवर निशाणा साधला. ...

“अयोध्या-काशीनंतर आता मथुराही आवश्यक, श्रीकृष्णाचे भव्य मंदिर असावे”: हेमा मालिनी - Marathi News | bjp hema malini said i will say that there should be a grand temple of lord krishna in mathura | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अयोध्या-काशीनंतर आता मथुराही आवश्यक, श्रीकृष्णाचे भव्य मंदिर असावे”: हेमा मालिनी

काशी-विश्वनाथ कॉरिडॉरमधून पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी दिसून येते, असे हेमा मालिनी यांनी म्हटले आहे. ...

"अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो", अमित शाहांची दगडूशेठ गणपतीला प्रार्थना - Marathi News | Amit Shah prays to Dagdusheth Ganpati for smooth construction of Ram temple in Ayodhya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो", अमित शाहांची दगडूशेठ गणपतीला प्रार्थना

गृहमंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर असून सकाळीच त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध गणपती आणि आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले ...

“तीन तलाकवर कायदा होऊ शकतो, मग मथुरा आणि काशीसाठीही व्हायला हवा”: प्रवीण तोगडिया - Marathi News | pravin togadia demands that bjp govt should to make law for mathura and kashi too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तीन तलाकवर कायदा होऊ शकतो, मग मथुरा आणि काशीसाठीही व्हायला हवा”: प्रवीण तोगडिया

अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराबाबत प्रवीण तोगडिया यांनी समाधान व्यक्त केले. ...

अयोध्या बॉम्बने उडवून देण्याची मिळाली धमकी; सर्व प्रवेशस्थळं, प्रमुख मंदिरांवर कडक सुरक्षा - Marathi News | Threat of bomb attack in Ayodhya; Strict security at all entrances, major temples | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अयोध्या बॉम्बने उडवून देण्याची मिळाली धमकी; सर्व प्रवेशस्थळं, प्रमुख मंदिरांवर कडक सुरक्षा

Threat of bomb attack in Ayodhya : अयोध्येतील सर्व प्रवेशद्वार, हॉटेल, धर्मशाळा आणि प्रमुख मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ...

"अयोध्या-काशी जारी है, मथुरा की तैयारी है"; UP निवडणुकीपूर्वीच उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचं मोठं वक्तव्य  - Marathi News | keshav prasad maurya big statement before elections over ayodhya kashi mathura  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अयोध्या-काशी जारी है, मथुरा की तैयारी है"; UP निवडणुकीपूर्वीच उपमुख्यमंत्री मौर्य यांचं मोठं वक्तव्

यापूर्वी, अनेक संघटनांनी मथुरेतील शाही ईदगाहमध्ये जलाभिषेक आणि संकल्प यात्रेचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह परिसराबरोबरच जवळपासच्या भागांत बंदोबस्त वाढवला आहे. ...

जेष्ठांना मोफेत अयोध्या यात्रा, पहिली ट्रेन 3 डिसेंबरला निघणार; अरविंद केजरीवाल यांची घोषणा - Marathi News | Freee Ayodhya Yatra for seniors, first train to leave on 3rd December; Announcement by CM Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेष्ठांना मोफेत अयोध्या यात्रा, पहिली ट्रेन 3 डिसेंबरला निघणार; अरविंद केजरीवाल यांची घोषणा

या यात्रेत ज्येष्ठ व्यक्तींना विनामूल्य रामललाचे दर्शन घडवले जाईल. तसेच, ज्येष्ठांसोबत एका व्यक्तीला जाण्याची परवानगी असेल. ...