Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
Raj Thackareay Ayodhya Tour: अयोध्याच्या जमिनीवर राज ठाकरेंना घुसू देणार नाही, असे आव्हान बृजभूषण यांनी दिल्याने इकडे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. ...
राज ठाकरेंना रोखण्याचा प्रयत्न करू नका. प्रभू राम सगळ्यांचे आहेत. कुण्या एकट्याचे नाही. देवदर्शनासाठी हिंदूंनी यायचं नाही तर मुघलांनी यायचं का? असा सवाल कांचनगिरी यांनी केला आहे. ...