लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
वंदे भारत ट्रेन पकडा अन् रामलल्ला दर्शनाला जा; अयोध्येतून देशभरात सेवा? रेल्वेचा मेगा प्लान - Marathi News | indian railways likely to start vande bharat express train from new delhi to ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत ट्रेन पकडा अन् रामलल्ला दर्शनाला जा; अयोध्येतून देशभरात सेवा? रेल्वेचा मेगा प्लान

Ayodhya Vande Bharat Express Train: देशभरातून अयोध्येसाठी वंदे भारत ट्रेन सेवा चालवल्या जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. ...

श्रीरामाचे मंदिर निर्माण राष्ट्रीय उत्सवच: जीत आरोलकर - Marathi News | shri ram mandir construction is a national celebration said jeet arolkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीरामाचे मंदिर निर्माण राष्ट्रीय उत्सवच: जीत आरोलकर

मोरजी येथे 'चलो अयोध्या' अभियान रॅलीचा प्रारंभ. ...

Ram Mandir : राम मंदिरासाठी पुजारी ठरले! ३ हजार मुलाखतींमधून मोहित यांची निवड; जाणून घ्या पगार - Marathi News | Mohit Pandey has been selected as the priest for the Ram temple in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी पुजारी ठरले! ३ हजार मुलाखतींमधून मोहित यांची निवड; जाणून घ्या पगार

अयोध्येतील राम मंदिराचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. ...

रामभक्तांसाठी आनंदाची बातमी, रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मिळणार आरोग्य सुविधा!  - Marathi News | doctors are filling google forms to provide services during consecration of ram lalla in ayodhya, ram mandir | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामभक्तांसाठी आनंदाची बातमी, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मिळणार आरोग्य सुविधा!

रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रसंगी अयोध्येत येणाऱ्या भाविकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग पूर्ण तयारी करत आहे. ...

Video: रिकाम्या खुर्च्या; उद्घाटन कार्यक्रमाला न थांबता स्मृती इराणी मुंबईला रवाना - Marathi News | empty chairs Smriti Irani left for Mumbai without stopping for the inaugural programme pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: रिकाम्या खुर्च्या; उद्घाटन कार्यक्रमाला न थांबता स्मृती इराणी मुंबईला रवाना

‘दो धागे श्रीराम के लिए’ उपक्रमांतर्गत कार्यक्रमस्थळी नागरिकांच्या तुरळक उपस्थितीमुळे बहुतांश खुर्च्या रिकाम्या होत्या ...

श्रीराम मंदिर बनवून पंतप्रधान मोदींनी करोडो भक्तांचे स्वप्न पूर्ण केले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Prime Minister Modi fulfilled the dream of crores of devotees by building Shri Ram Temple - Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रीराम मंदिर बनवून पंतप्रधान मोदींनी करोडो भक्तांचे स्वप्न पूर्ण केले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मीरारोड ते अयोध्या राम जन्मभूमी पर्यंतच्या श्रीराम भक्तांच्या पदयात्रेला सुरवात ...

श्रीराम मंदिराचे गर्भगृह तयार! अयोध्या सजू लागली, मंदिरात स्थापित होणाऱ्या मूर्तींची याच महिन्यात निवड - Marathi News | Sri Ram temple's sanctum sanctorum ready Ayodhya began to be decorated, the idols to be installed in the temple were selected in this month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिराचे गर्भगृह तयार! अयोध्या सजू लागली, मंदिरात स्थापित होणाऱ्या मूर्तींची याच महिन्यात निवड

अयोध्येतील भगवान श्रीरामांच्या भव्य मंदिराचे गर्भगृह जवळपास तयार झाले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सोशल मीडियावर गर्भगृहाची छायाचित्रे शेअर केली आहेत.   ...

जय श्रीराम! अद्भूत, अलौकिक अन् अविस्मरणीय; राम मंदिराच्या गाभाऱ्याचा पहिला फोटो आला समोर - Marathi News | first photo of the inside of shri ram mandir at ayodhya has come out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय श्रीराम! अद्भूत, अलौकिक अन् अविस्मरणीय; राम मंदिराच्या गाभाऱ्याचा पहिला फोटो आला समोर

Ayodhya Ram Mandir: श्रीराम मंदिराचा गाभारा कसा असेल, याचा अंदाज येईल, असे काही फोटो शेअर करण्यात आले आहे. ...