लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
अयोध्या राममंदिराला गडचिरोलीचे सागवान, काष्टपूजेवरून राजकारण - Marathi News | Special teak wood in Gadchiroli to be send for construction of Ram Temple in Ayodhya, politics over Ashtabhuja | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अयोध्या राममंदिराला गडचिरोलीचे सागवान, काष्टपूजेवरून राजकारण

वनमंत्र्यांचा विरोध डावलून आलापल्लीत पहिली शोभायात्रा ...

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातून जाणार सर्वोत्तम सागवान काष्ठ लाकूड - Marathi News | Best teak wood from Maharashtra for Sri Ram temple in Ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातून जाणार सर्वोत्तम सागवान काष्ठ लाकूड

चंद्रपूरहून 29 मार्चला जाणार काष्ठ, वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती ...

अयोध्यातील राममंदिराला बल्लारपूरच्या सागवानाची झळाळी! - Marathi News | teak from Ballarpur is using in the construction of Ram temple in Ayodhya, 1800 cubic meters of wood will be sent | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अयोध्यातील राममंदिराला बल्लारपूरच्या सागवानाची झळाळी!

१८०० क्युबिक मीटर लाकूड पाठविणार : वनविभागाच्या डेपोतून निघणार शोभायात्रा ...

32 पायऱ्या चढून होणार रामललाचे दर्शन, तळमजल्याचे 70 टक्के काम पूर्ण - Marathi News | Ramlala will be seen by climbing 32 steps, 70 percent work of ground floor is complete | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :32 पायऱ्या चढून होणार रामललाचे दर्शन, तळमजल्याचे 70 टक्के काम पूर्ण

मंदिरात चढण्यासाठी २४ पायऱ्या करण्यात आल्या आहेत. मंदिरातील ३२ पायऱ्या चढून भाविक रामललाचे दर्शन घेऊ शकतील. ...

प्रतिक्षा संपली! अयोध्येतील श्री रामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त ठरला - Marathi News | Swami Govind Dev Giri Maharaj says Idol of Ram Lalla installed at original place in Ayodhya temple next Year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रतिक्षा संपली! अयोध्येतील श्री रामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त ठरला

मूर्तीची मूळ जागेवर प्रतिष्ठापना केल्यानंतरही मंदिराचे काम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले ...

अयोध्येत भव्य राम मंदिर तर बनतंय, पण मशिदीच्या कामाचं काय झालं? समोर आली महत्वाची माहिती, वाचा... - Marathi News | dhannipur mosque construction work will start after ramadan month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत भव्य राम मंदिर तर बनतंय, पण मशिदीच्या कामाचं काय झालं? समोर आली महत्वाची माहिती, वाचा...

रामनगरी अयोध्येत भव्य राम मंदिराचं काम मोठ्या वेगानं सुरू आहे. तर दुसरीकडे मशिदीच्या उभारणीचं काम रमजानच्या पवित्र महिन्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे. ...

Ayodhya Masjid : अयोध्या मशिदीबाबत योगी सरकारचा मोठा निर्णय, बांधकामाबाबत आले 'हे' अपडेट - Marathi News | Ayodhya authority gives final approval for construction of a Ayodhya mosque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या मशिदीबाबत योगी सरकारचा मोठा निर्णय, बांधकामाबाबत आले 'हे' अपडेट

Ayodhya Masjid : या जागेत 'इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन' ट्रस्ट मशीद, रुग्णालय, संशोधन संस्था, लायब्ररी बांधणार आहे.  ...

Ayodhya News : अयोध्येत उभारणार CM योगी आदित्यनाथांचे भव्य मंदिर! 24 तारखेला भूमीपूजन - Marathi News | Ayodhya News : A grand temple of CM Yogi Adityanath will be built in Ayodhya! Bhumi Pujan on 24th | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत उभारणार CM योगी आदित्यनाथांचे भव्य मंदिर! 24 तारखेला भूमीपूजन

Ayodhya News: भगवान श्री रामाची नगरी असलेल्या अयोध्येत राम मंदिरासह 'श्री योगी' मंदिर बांधले जात आहे. ...