लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
मकर संक्रांतीनंतर होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, नरेंद्र मोदी राहणार उपस्थित  - Marathi News | Ram Lalla’s idol at Ayodhya temple likely to be installed on January 14 or 15 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मकर संक्रांतीनंतर होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, नरेंद्र मोदी राहणार उपस्थित 

२४ जानेेवारीपासून या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन भाविकांना भगवान रामाचे दर्शन घेता येणार आहे.  ...

ठरलं! ‘या’ वेळेत होणार राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना; PM मोदी जाणार! - Marathi News | ayodhya ram mandir pran pratishtha important dates revealed know all details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं! ‘या’ वेळेत होणार राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना; PM मोदी जाणार!

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली असून, काही तारखा समोर आल्या आहेत. ...

अयोध्येत आता ‘पुष्पक विमान’ अन् कनक महल; दुबईतील कंपनी करणार संचालन - Marathi News | ayodhya now has pushpak viman and kanak mahal | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत आता ‘पुष्पक विमान’ अन् कनक महल; दुबईतील कंपनी करणार संचालन

भाविकांना गरज भासल्यास रात्रीच्या मुक्कामाचीही सोय आहे. ...

Sri Ram Temple: संसदेनंतर आता श्री राम मंदिराची बारी, तळमजला तयार, समोर आले फोटो.. - Marathi News | Sri Ram Temple: After the Parliament, now the Sri Ram Temple, the ground floor is ready, the photos have come out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेनंतर आता श्री राम मंदिराची बारी, तळमजला तयार, समोर आले फोटो..

Sri Ram Temple: अयोध्येतील भगवान श्री रामाच्या भव्य मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. ...

खेळाडूंसोबतच्या वादात ब्रिजभूषण सिंह अयोध्येत करणार शक्तीप्रदर्शन; साधू-मुनीही जमणार - Marathi News | Indian Wrestling Federation president and BJP MP Brijbhushan Sharan Singh will hold a meeting in Ayodhya, Uttar Pradesh        | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेळाडूंसोबतच्या वादात ब्रिजभूषण अयोध्येत करणार शक्तीप्रदर्शन; साधू-मुनीही जमणार

खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पैलवान मागील २६ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. ...

मुहूर्त ठरला... अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा - Marathi News | The moment has been decided... Pran Pratishtha on January 22 in Ram temple in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुहूर्त ठरला... अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा

७० टक्के बांधकाम पूर्ण ...

१५५ देशांच्या पाण्याने राममंदिराचा अभिषेक; ४० देशातून आले अनिवासी भारतीय - Marathi News | Consecration of Ram temple with water of 155 countries in ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५५ देशांच्या पाण्याने राममंदिराचा अभिषेक; ४० देशातून आले अनिवासी भारतीय

आठ देशांचे राजदूत, ४० देशांतील अनिवासी भारतीयांची उपस्थिती ...

देश-विदेशातील पर्यटकांना अयोध्येत मिळणार 5 स्टार सुविधा, टाटा समूह बांधणार ताज हॉटेल - Marathi News | taj group to open 3 hotels in uttar pradesh ayodhya | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देश-विदेशातील पर्यटकांना अयोध्येत मिळणार 5 स्टार सुविधा, टाटा समूह बांधणार ताज हॉटेल

अलीकडेच ताज ग्रुपने यासंदर्भात घोषणा केली आहे. ताज ग्रुपने सांगितले की, लवकरच अयोध्येत पंचतारांकित हॉटेल बांधणार आहेत. ...