लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
९ वर्षांचा संकल्प फळला! रामलल्लाचा अभिषेक, महाआरतीला पाठवले ६०० किलो तूप, १०८ कलश - Marathi News | ayodhya ram mandir for ram lalla maha aarti will perform with jodhpur ghee 600 kg sent from 11 rath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९ वर्षांचा संकल्प फळला! रामलल्लाचा अभिषेक, महाआरतीला पाठवले ६०० किलो तूप, १०८ कलश

Ayodhya Ram Mandir: ६ महिने परिश्रमाने साकारण्यात आलेल्या ११ रथांतून ६०० किलो तूप अयोध्येला पाठवण्यात आले आहे. ...

अयोध्यानगरीचे रूपडे पालटणार, विविध विकासकामांसाठी सरकारकडून २३ कोटींचा निधी - Marathi News | The face of Ayodhya will change, 23 crore funds from the government for various development works | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्यानगरीचे रूपडे पालटणार, विविध विकासकामांसाठी सरकारकडून २३ कोटींचा निधी

Ayodhya Development Works: अयोध्येच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने अयोध्या धामला जोडणाऱ्या सर्व ६ राष्ट्रीय महामार्गांपूर्वी १५ किलोमीटर अंतरावर पर्यटन सुविधा केंद्र बांधण्यासाठी सरकारकडून २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...

५ कोटी...! निवृत्त IAS अधिकाऱ्याकडून आयुष्यभराची कमाई अयोध्येतील राम मंदिरासाठी दान - Marathi News | Retired IAS officer S. Laxminarayanan has donated Rs 5 crore for the Ram temple in Ayodhya  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ कोटी...! निवृत्त IAS अधिकाऱ्याकडून आयुष्यभराची कमाई राम मंदिरासाठी दान

निवृत्त IAS अधिकाऱ्यानं केलेल्या कामाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ...

अयोध्येत भाविकांसाठी ‘टेन्ट सिटी’; सोहळ्याची जय्यत तयारी - Marathi News | 'Tent City' for Devotees in Ayodhya; Successful preparations for the ceremony | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत भाविकांसाठी ‘टेन्ट सिटी’; सोहळ्याची जय्यत तयारी

२२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जय्यत पूर्वतयारी ...

अयोध्येतील राम मंदिरातील पुजारी पदासाठी ३ हजार अर्ज; मुलाखतीसाठी २०० जणांची निवड - Marathi News | 3 thousand applications for the post of priest in Ram temple in Ayodhya; Selection of 200 people for interview | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिरातील पुजारी पदासाठी ३ हजार अर्ज; मुलाखतीसाठी २०० जणांची निवड

अयोध्येत बनणाऱ्या राम मंदिरातील पूजा पद्धत ही सध्याच्या पद्धतीपेक्षा वेगळी असेल. ही पद्धत रामानंदीय संप्रदायानुसार होईल. ...

निवडणुकीमध्ये राम मंदिर प्रमुख मुद्दा; कोणाला तिकीट मिळेल,अधिवेशनातच खासदारांना कळणार - Marathi News | Ram Mandir in Ayodhya will be the biggest election topic in 2024 Lok Sabha elections. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीमध्ये राम मंदिर प्रमुख मुद्दा; कोणाला तिकीट मिळेल,अधिवेशनातच खासदारांना कळणार

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच भाजप २०२४ची तयारी सुरू करणार आहे. ...

राज्यातील २० हजार प्रमुख लोक जाणार; बाबा रामदेव, जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर येणार - Marathi News | 20 thousand prominent people of the state will go; Baba Ramdev, Jaggi Vasudev, Sri Sri Ravi Shankar will come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यातील २० हजार प्रमुख लोक जाणार; बाबा रामदेव, जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर येणार

विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले की, येत्या दोन महिन्यांत संपूर्ण देशात ‘राममय’ वातावरण होईल.  ...

राज्यातील ९० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचणार प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा - Marathi News | The image of Prabhu Sri Ramachandra will reach 90 lakh families in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ९० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचणार प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा

विहिंपचे नियोजन : फोटो अन् अक्षता घरोघरी देणार; प्रत्येक गावातील मंदिरांमध्ये उत्सव ...