पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार' स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले... Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत? पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांच्या प्रश्नावर काहीच बोलले नाहीत जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले... इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले बिहारमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २७.६५% मतदान कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली... "काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या 'न' स्पर्श करण्यामागचे कारण काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला... "रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान "मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध बिहार निवडणूक : बिहारमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदान
ऑस्ट्रेलियन ओपन FOLLOW Australian open, Latest Marathi News Australian Open : वर्षभरात होणाऱ्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांना ऑस्ट्रेलियन ओपनपासून सुरुवात होते. दरवर्षी वर्षाच्या पहिल्या महिन्यात ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेला 115 वर्षांचा इतिहास आहे. 1905 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. Read More
Madison Keys, Australian Open price money : कीजने कडवी झुंज देत गतविजेत्या सबालेंकावर ६-३, २-६, ७-५ असा विजय मिळवून ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरले. ...
तिने ऑस्ट्रेलियन ओपनसह आपल्या कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅमला गवसणी घातलीये. ...
Australian Open 2025 Price Money : ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत आज सबालेन्का विरूद्ध कीज अशी स्पर्धा रंगणार आहे ...
पहिला सेट ७-६ (५) गमावताच जोकोविचनं मॅचमधून माघार घेतल्याचे पाहायला मिळाले ...
दोघांनी गेममध्ये कमालीच्या रॅलीसह प्रेक्षकांच्या डोळ्याचं अक्षरश: पारण फेडलं. ...
Australian Open Tennis: जागतिक क्रमवारीतील बेलारूसची अव्वल टेनिसपटू आर्यना सबालेंका हिने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद पटकावण्याच्या दिशेने भक्कम वाटचाल करताना दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...
जोकोविच वर्सेस कार्लोस अल्काराझ यांच्यात रंगू शकते सेमीची लढत ...
सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेआधी तीन वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे. ...