रंगारगल्ली, गुलमंडी, टिळकपथ, शहागंज, सिडको-हडको एन-१२ रोड, पैठणगेट, दिवाण देवडी, सिटीचौक, औरंगपुरा, रोशनगेट ते चंपाचौक, किराडपुरा या भागांतील रस्त्यांची अशीच अवस्था आहे. वानगीदाखल गजानन महाराज मंदिर ते जयभवानीनगर या रस्त्याचे उदाहरण दिले आहे. वरील रस ...