लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अतुल परचुरे

Atul Pachure News In Marathi

Atul pachure, Latest Marathi News

हसवता-हसवता रडवून गेल्या अतुलच्या आठवणी; एमआयजी क्लबमध्ये कलाकार, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञांनी वाहिली आदरांजली - Marathi News | Atul Parchure's memories went from laughing to crying; Actors, Writers, Directors, Technicians pay homage at MIG Club | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हसवता-हसवता रडवून गेल्या अतुलच्या आठवणी; एमआयजी क्लबमध्ये कलाकार, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञांनी वाहिली आदरांजली

संजय मोने यांनी ही शोकसभा नसल्याचे सुरुवातीलाच स्पष्ट केले. आपल्याला आनंदाचे क्षण वेचायचे असल्याचे सांगत अतुल यांच्यासोबतच्या ग्रुपची गोष्ट त्यांनी सांगितली. ...

"१० दिवस झाले पण एक दिवसही.."; जिगरी मित्र अतुल परचुरेंच्या निधनामुळे सुनील बर्वेंची भावुक पोस्ट - Marathi News | An emotional post by Sunil Barve on the death of friend actor Atul Parchure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१० दिवस झाले पण एक दिवसही.."; जिगरी मित्र अतुल परचुरेंच्या निधनामुळे सुनील बर्वेंची भावुक पोस्ट

अतुल परचुरेंच्या निधनामुळे भावुक झालेल्या सुनील बर्वेंनी पोस्ट केली आहे (atul parchure, sunil varve) ...

"फोनमधील ‘कॉन्टॅक्ट’ जेव्हा अचानक निघून जातात...", एकामागोमाग एक मराठी कलाकारांच्या निधनाने रवी जाधव भावुक - Marathi News | ravi jadhav shared emotional post after atul parchure mangesh kulkarni death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फोनमधील ‘कॉन्टॅक्ट’ जेव्हा अचानक निघून जातात...", एकामागोमाग एक मराठी कलाकारांच्या निधनाने रवी जाधव भावुक

गेल्या काही महिन्यांत मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी कलाकारांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे. अतुल परचुरे, विजय कदम आणि मंगेश कुलकर्णी या कलाकारांच्या निधनानंतर दिग्दर्शक रवी जाधव यांनी भावुक पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना मांडल्या आहेत.  ...

विशेष लेख: अतुल परचुरे... तो आहे आमच्याबरोबर, आम्ही असेपर्यंत... - Marathi News | Featured Article on Late Marathi Actor Atul Parchure by Veteran Actor Sanjay Mone | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: अतुल परचुरे... तो आहे आमच्याबरोबर, आम्ही असेपर्यंत...

अतुलबद्दल नेमकं काय वाटायचं?, याबद्दल वेगवेगळे लेख लिहून घेतले जाऊ शकतात. पण, त्यात एक गोष्ट शंभर टक्के नक्की असेल; ते म्हणजे त्याची बुद्धिमत्ता, त्याचं वाचन, विषयाचं क्षणार्धात आकलन करवून घेण्याची क्षमता. ...

अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदींचं सोनिया परचुरेंना भावनिक पत्र, म्हणाले- "या कठीण काळात..." - Marathi News | narendra modi wrote letter to sonia parchure after atul parchure death shared condolense | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदींचं सोनिया परचुरेंना भावनिक पत्र, म्हणाले- "या कठीण काळात..."

अतुल परचुरेंच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदींनी अतुल परचुरे यांच्या पत्नी सोनिया परचुरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी परचुरे कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे.  ...

"मृत्यूच्या दाढेतनं त्याला बाहेर पण काढलं होतं...", मिलिंद गवळींची अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक पोस्ट - Marathi News | "Death's beard took him out too...", Milind Gawli's emotional post in memory of Atul Parchure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मृत्यूच्या दाढेतनं त्याला बाहेर पण काढलं होतं...", मिलिंद गवळींची अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक पोस्ट

Atul Parchure : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे १४ ऑक्टोबर रोजी निधन झाली. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ...

"मी डोक्यातून आजार काढून टाकलाय, असं...", संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणतो- "लॉकडाऊनमध्ये..." - Marathi News | sankarshan karhade shared emotional post after marathi actor atul parchure death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी डोक्यातून आजार काढून टाकलाय, असं...", संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणतो- "लॉकडाऊनमध्ये..."

संकर्षण कऱ्हाडेने पोस्टमधून अतुल परचुरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे.  ...

"राजने कुठलाही निर्णय घेतला की..." अतुल परचुरेंचा शेवटचा व्हिडीओ पाहून चाहते भावुक - Marathi News | veteran actor atul parchure passed away after watching last video fans are emotional talk about on his friendship with raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राजने कुठलाही निर्णय घेतला की..." अतुल परचुरेंचा शेवटचा व्हिडीओ पाहून चाहते भावुक

सोशल मीडियावर अतुल परचुरेंचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये अभिनेत्याने राज ठाकरेंसोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे. ...