लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
"टीम इंडियानं आशिया कप जिंकला तरी...", गावस्करांनी तमाम भारतीयांची इच्छा बोलून दाखवली - Marathi News |  Sunil Gavaskar says that even if Team India wins the Asia Cup 2023, the goal should be to win the ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"टीम इंडियानं आशिया कप जिंकला तरी...", गावस्करांनी भारतीयांची इच्छा बोलून दाखवली

आशिया चषकातून लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर क्रिकेटच्या मैदानावर परतत आहेत. ...

आर अश्विनबाबत चर्चा आता पुरे, उगाच वाद निर्माण करू नका; सुनील गावस्कर यांचं विधान - Marathi News | This is our Team India, If you don't like it, don't watch the matches, Don't talk about Ashwin....: Sunil Gavaskar breathes fire on Asia Cup team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विनबाबत चर्चा आता पुरे, उगाच वाद निर्माण करू नका; सुनील गावस्कर यांचं विधान

Asia Cup 2023 - बीसीसीआयने आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी तीन फिरकीपटूंची निवड करताना युझवेंद्र चहल व आर अश्विन यांना बाहेर बसवले. ...

'संघ आवडत नसेल तर सामना पाहू नका', सुनील गावस्करांनी टीकाकारांना सुनावलं, पाहा VIDEO... - Marathi News | Asia Cup 2023: 'Don't watch the match if you don't like the team', Sunil Gavaskar tells critics, watch VIDEO... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'संघ आवडत नसेल तर सामना पाहू नका', सुनील गावस्करांनी टीकाकारांना सुनावलं, पाहा VIDEO...

Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 साठी भारतीय संघाची निवड झाली आहे. पण, संघनिवडीवरुन बीसीसीआयवर टीकाही होत आहे. ...

Free, Free, Free! आशिया चषक, वर्ल्ड कप फुकटात पाहा; डिझ्नी हॉटस्टारची मोठी घोषणा - Marathi News | Watch Asia Cup World Cup for free on disney plus hotstar Big announcement shared video on social media | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Free, Free, Free! आशिया चषक, वर्ल्ड कप फुकटात पाहा; डिझ्नी हॉटस्टारची मोठी घोषणा

आशिया चषक सुरू होण्यास १० दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. या स्पर्धेचं लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर होणार आहे. ...

Asia Cup पूर्वी झटका बांगलादेशला, पण दिलासा भारतीय संघाला; जाणून घ्या कसा - Marathi News | Fast bowler Ebadot Hossain has been ruled out of the upcoming Asia Cup with an injury and has been replaced with an uncapped pacer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup पूर्वी झटका बांगलादेशला, पण दिलासा भारतीय संघाला; जाणून घ्या कसा

बांगलादेशने १० दिवसांपूर्वी आशिया चषक स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघ जाहीर केला. ...

Asia Cup 2023 : भारतीय संघ जाहीर होताच गंभीरचे एका दगडात दोन पक्षी; २ स्पिनर्ससाठी 'बॅटिंग' - Marathi News | Indian team announced for Asia Cup 2023 and gautam gambhir suggest two extra spiners | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ जाहीर होताच गंभीरचे एका दगडात दोन पक्षी; २ स्पिनर्ससाठी 'बॅटिंग'

team india squad asia cup 2023 : आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ...

अति विनम्रता प्रगतीसाठी हानिकारक असते का? युझवेंद्रला डच्चू दिल्यानंतर धनश्रीची पोस्ट - Marathi News | Dhanashree Varma has a question a day after Yuzi Chahal gets dropped from India’s squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अति विनम्रता प्रगतीसाठी हानिकारक असते का? युझवेंद्रला डच्चू दिल्यानंतर धनश्रीची पोस्ट

यापूर्वीही चहलला संघातून बाहेर ठेवले गेले आहे. २०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही त्याची निवड झाली नव्हती. ...

आशिया चषक खेळेन याचा विचारही केला नव्हता; तिलक वर्माचा इमोशनल Video  - Marathi News | Tilak Varma getting emotional after being selected for Asia Cup 2023, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषक खेळेन याचा विचारही केला नव्हता; तिलक वर्माचा इमोशनल Video 

ऑगस्ट २०२३ मध्ये तिलक वर्माने वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारताच्या ट्वेंटी-२० संघात पदार्पण केले अन् आशिया चषक २०२३च्या वन डे संघात त्याची आता निवड झाली आहे. ...