लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
IND vs PAK मॅच अन् Boycott चा ट्रेंड; भारताने कधी घेतलेला Asia Cup या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय? - Marathi News | Did You Know Indian Cricket Team Boycott Asia Cup In 1986 Due To Civil War In Sri Lanka Pakistan Two Time Do This Act | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK मॅच अन् Boycott चा ट्रेंड; भारताने कधी घेतलेला Asia Cup या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय?

इथं जाणून घेऊयात भारत-पाक संघांनी कधी अन् कोणत्या कारणास्तव आशिया कप स्पर्धेतून घेतली होती माघार  त्यासंदर्भातील माहिती ...

IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा - Marathi News | Asia Cup 2025 IND vs PAK Hardik Pandya ््Dismisses Saim Ayub For A Golden Duck Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा

जसप्रीत बुमराहनं कोणतीही चूक न करता झेल टिपला अन् पाकिस्तानला पहिल्या षटकातच बसला पहिला धक्का ...

IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया - Marathi News | Asia Cup 2025 IND vs PAK 6th Match Pakistan Won Toss And Have Opted To Bat Team India Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया

टीम  इंडियासह पाकिस्तान संघही कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरला आहे.  ...

'मैं हू ना' फेम जायेद खानने भारत-पाक सामन्याला दिला पाठिंबा, म्हणाला "खेळ हा खेळ असतो" - Marathi News | Zayed Khan Talks About India Vs Pakistan Match In Asia Cup 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मैं हू ना' फेम जायेद खानने भारत-पाक सामन्याला दिला पाठिंबा, म्हणाला "खेळ हा खेळ असतो"

आज आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना आहे. ...

IND vs PAK, Asia Cup 2025: कुठं अन् कशी पाहता येईल India vs Pakistan यांच्यातील मॅच? - Marathi News | Asia Cup India vs Pakistan Asia Cup 2025 Live Streaming When And Where To Watch IND vs PAK T20I Clash Online In India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK, Asia Cup 2025: कुठं अन् कशी पाहता येईल India vs Pakistan यांच्यातील मॅच?

INDIA vs PAKISTAN, Asia Cup 2025 Live Streaming: यांच्यातील मॅच कधी अन् कुठल्या मैदानात खेळवण्यात येणार? ...

Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी! - Marathi News | Asia Cup 2025 Points Table Team India Top In Group A Before Meet Pakistan Group B Afghanistan Batter ThanSri Lanka And Bangladesh Super 4 Race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

कुणासाठी वाजलीये धोक्याची घंटा यासंदर्भातील सविस्तर माहिती.   ...

IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले? - Marathi News | IND vs PAK Assistant Coach Ryan Ten Doeschate Press Conference Focus on Cricket amid boycott calls Gautam Gambhir Gambhir’s message to Team India Squad A More | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

पाक विरुद्धच्या लढतीआधी टीम इंडियाच्या मुख्य कोचसह कॅप्टनचा पत्रकार परिषदेपासून दूरावा ...

BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर - Marathi News | Asia Cup 2025 BAN vs SL 5th Match Pathum Nissanka Kamil Mishara Show Class Sri Lanka Won By 6 Wkts Agains Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर

श्रीलंकेच्या संघानं सामना अगदी सहज घातला खिशात  ...