लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अश्विनी भावे

अश्विनी भावे, मराठी बातम्या

Ashwini bhave, Latest Marathi News

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह आणि बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत. tag plz
Read More
अश्विनी भावेने पहिल्यांदाच शेअर केला आईसोबतचा फोटो, पाहा त्यांच्या कुटुंबियांचे फोटो - Marathi News | Ashwini Bhave first shared a photo with his mother, see photos of her family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अश्विनी भावेने पहिल्यांदाच शेअर केला आईसोबतचा फोटो, पाहा त्यांच्या कुटुंबियांचे फोटो

अश्विनी चित्रपटांमध्ये कमी काम करत असल्या तरी त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्या त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. ...

अश्विनी भावे कुटुंबासोबत राहातात अमेरिकेत, नवरा आहे खूपच हँडसम - Marathi News | ashwini bhave husband pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अश्विनी भावे कुटुंबासोबत राहातात अमेरिकेत, नवरा आहे खूपच हँडसम

काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. ...

Birthday Special ; अतिशय सुंदर आहे अश्विनी भावे यांची मुलगी, मुलगा देखील आहे पतीसारखाच हँडसम, पाहा त्यांचे फोटो - Marathi News | Ashwini Bhave Birthday Special ; Ashwini Bhave family pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special ; अतिशय सुंदर आहे अश्विनी भावे यांची मुलगी, मुलगा देखील आहे पतीसारखाच हँडसम, पाहा त्यांचे फोटो

काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. ...

पाहा अश्विनी भावे यांच्या अमेरिकेतील घराची झलक - Marathi News | ashwini bhave USA home pictures and videos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा अश्विनी भावे यांच्या अमेरिकेतील घराची झलक

अश्विनी भावे यांचे घर मोठाले असून त्याचे इंटेरिअर देखील खूपच छान आहे. तसेच घरासमोर प्रशस्त गार्डन देखील आहे.  ...

एक लाजरा न्‌ साजरा मुखडा म्हणत अश्विनी भावे यांनी अमेरिकेत साजरा केला आनंद,व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ashwini Bhave beautiful video spreading happiness All Over | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक लाजरा न्‌ साजरा मुखडा म्हणत अश्विनी भावे यांनी अमेरिकेत साजरा केला आनंद,व्हिडीओ व्हायरल

अमेरिकेत राहूनही अश्विनी भावे यांचं मराठी प्रेम, मराठी संस्कृतीवरील प्रेम कमी झालेले नाही. दारापुढे अंगण, अंगणात तुळस आणि सोबतीला इतर झाडं अशी संस्कृती ग्रामीण भाग वगळता अपवादानेच पाहायला मिळते. ...

एखाद्या अभिनेत्याइतका सुंदर आहे अश्विनी भावे यांचा नवरा, पाहा त्याचे फोटो - Marathi News | Actress Ashwini Bhave husband pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एखाद्या अभिनेत्याइतका सुंदर आहे अश्विनी भावे यांचा नवरा, पाहा त्याचे फोटो

काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. ...

Video: अश्विनी भावेंना अश्रू झाले अनावर, म्हणाल्या ऋषीजींची नेहमीच राहीन ऋणी - Marathi News | Video: Ashwini Bhave unveiled in tears, says Rishiji will always be indebted TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अश्विनी भावेंना अश्रू झाले अनावर, म्हणाल्या ऋषीजींची नेहमीच राहीन ऋणी

अश्विनी भावे यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतच्या आठवणींना दिला उजाळा ...

तर अशा प्रकारे अश्विनी भावेने अमेरिकेत घराबाहेर साकारली मराठमोळी अंगण संस्कृती ! - Marathi News | In this way, Ashwini Bhave's love for gardening In US-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर अशा प्रकारे अश्विनी भावेने अमेरिकेत घराबाहेर साकारली मराठमोळी अंगण संस्कृती !

अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. ...