लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अश्विनी भावे

अश्विनी भावे

Ashwini bhave, Latest Marathi News

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह आणि बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत. tag plz
Read More
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक - Marathi News | ashwini bhave wandering on farm enjoying every bit of nature on earth day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक

ट्रॅक्टरवर काढला फोटो, वडाच्या पारंब्याचा केला झोका; लहानपणीच्या आठवणींना दिला उजाळा ...

"लिंबू कलरची साडी अशोकमुळे फेमस झाली...", अश्विनी भावेंनी अशोक मामांना दिलं क्रेडिट - Marathi News | actress-ashwini-bhave-revealed-the-secret-behind-the-limbu-color-saree-in-ashi-hi-banwa-banawi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लिंबू कलरची साडी अशोकमुळे फेमस झाली...", अश्विनी भावेंनी अशोक मामांना दिलं क्रेडिट

Ashwini bhave: अश्विनी भावे यांनी त्यांच्या लिंबू कलरच्या साडीवर मांडलेलं मत पाहून प्रेक्षकांचा त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला आहे. ...

"लिंबू कलरची साडी" नेसणाऱ्या अश्विनी भावे आजही दिसतात तितक्याच सुंदर; लग्नानंतर परदेशात झाल्या स्थायिक, आता काय करतात? - Marathi News | marathi actress ashi hi banwa banwi fame ashwini bhave looking beautiful photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"लिंबू कलरची साडी" नेसणाऱ्या अश्विनी भावे आजही दिसतात तितक्याच सुंदर; लग्नानंतर परदेशात झाल्या स्थायिक, आता काय करतात?

वयाची पन्नाशी ओलांडली तरी अश्विनी भावे या अजूनही तशाच दिसतात. त्यांचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही. ...

दिवाळीत राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत पोहोचल्या अश्विनी भावे, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Ashwini Bhave Visits Ayodhya Ram Mandir Shares Video Diwali 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीत राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत पोहोचल्या अश्विनी भावे, शेअर केला व्हिडीओ

लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी भावे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अयोध्येत पोहोचल्यात. ...

'मधुमेह झाल्यामुळे पाय कापावा लागला अन्...'; 'अशी ही बनवाबनवी'मधील लीलाबाईंच्या आयुष्याची करुण कहाणी - Marathi News | ashi hi banwa banwi actress nayantara life and death because of diabetes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मधुमेह झाल्यामुळे पाय कापावा लागला अन्...'; 'अशी ही बनवाबनवी'मधील लीलाबाईंच्या आयुष्याची करुण कहाणी

'अशी ही बनवाबनवी'मधील लीलाबाई काळभोर यांच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यांच्या आयुष्याची कहाणी वाचून तुम्हीही भावुक व्हाल ...

'अशी ही बनवाबनवी'ची ३७ वर्ष! अवघ्या ३ रुपयांच्या तिकिट दरात सिनेमाने किती कमाई केली? वाचून व्हाल थक्क - Marathi News | 37 years of Ashi Hi Banwa Banwi box office collection and ticket price details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'ची ३७ वर्ष! अवघ्या ३ रुपयांच्या तिकिट दरात सिनेमाने किती कमाई केली? वाचून व्हाल थक्क

अशी ही बनवाबनवी सिनेमाला आज ३७ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त सिनेमासंंबंधी ही खास गोष्ट जाणून घेऊन तुम्हीही आनंदी व्हाल ...

'हँडसम हंक' गश्मीर महाजनीची क्रश कोण? 'या' मराठी अभिनेत्रीचे नाव घेत म्हणाला... - Marathi News | Gashmeer Mahajani Reveals Crush Name Of Marathi Actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हँडसम हंक' गश्मीर महाजनीची क्रश कोण? 'या' मराठी अभिनेत्रीचे नाव घेत म्हणाला...

गश्मिरनं लोकप्रिय मराठी अभिनेत्री त्याची क्रश असल्याचं अभिनेत्यानं सांगितलं आहे. ...

Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना - Marathi News | ashiwini bhave welcomed marathi celebrities at her home in california america | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

नुकतंच अमेरिकेत NAFA सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली. यानंतर सर्व कलाकार अश्विनी भावेंच्या घरी गेले. ...