लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अ‍ॅशेस 2019

अ‍ॅशेस 2019

Ashes series, Latest Marathi News

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 1882-83 सालापासून अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात झाली आणि 2018 पर्यंत उभय संघांमध्ये 70 अ‍ॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अ‍ॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या.
Read More
Ashes 2019 : मोईन अलीला डच्चू, ऑसीविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर - Marathi News | Ashes 2019: Moeen Ali dropped for second Ashes Test as England announce squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : मोईन अलीला डच्चू, ऑसीविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

अ‍ॅशेस 2019 : स्टीव्ह स्मिथनं दोन्ही डावांत केलेले शतक आणि नॅथन लियॉनच्या फिरकीची कमाल, याच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं अ‍ॅशेस कसोटी मालिकेचा पहिला सामना मोठ्या फरकानं जिंकला ...

Ashes 2019: लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लाल 'सलाम', जाणून घ्या कारण! - Marathi News | Ashes 2019: Lord’s to turn red on Day 2 of second Ashes Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019: लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लाल 'सलाम', जाणून घ्या कारण!

Ashes 2019: स्टीव्ह स्मिथनं दोन्ही डावांत केलेले शतक आणि नॅथन लियॉनच्या फिरकीची कमाल, याच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं अ‍ॅशेस कसोटी मालिकेचा पहिला सामना मोठ्या फरकानं जिंकला. ...

गोलंदाजाचं 'पाऊल' पडतंय कुठे; तिसऱ्या पंचाची असणार नजर! - Marathi News | Where is the bowler's 'foot'; The third umpire will look! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोलंदाजाचं 'पाऊल' पडतंय कुठे; तिसऱ्या पंचाची असणार नजर!

बऱ्याचदा असे पाहिले गेले आहे की, नो बॉल असल्याचेही मैदानावरील पंचांना कळत नाही. ...

अ‍ॅशेस 2019 : 6 विकेट्स अन् शतकी खेळी, इंग्लंडला सापडला अँडरसनचा सक्षम पर्याय - Marathi News | Jofra Archer claimed 6/27 and scored 108 runs; he is a perfect replacement of james anderson in second Ashes Test  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅशेस 2019 : 6 विकेट्स अन् शतकी खेळी, इंग्लंडला सापडला अँडरसनचा सक्षम पर्याय

आघाडीवर असूनही यजमान इंग्लंडला अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. ...

Video : अ‍ॅशेस 2019; ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉन झाला 'सिम्बा'! - Marathi News | The Lyon King: Sydney Sixers pay unique tribute to Australian spinner Nathan Lyon after Edgbaston heroics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : अ‍ॅशेस 2019; ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉन झाला 'सिम्बा'!

अ‍ॅशेस 2019 : ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीचा अखेरचा दिवस गाजवला. त्यानं इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. ...

स्टीव्ह स्मिथ असाच खेळत राहिला, तर कोहली अव्वल स्थान गमावेल; जाणून घ्या कसं - Marathi News | Steve Smith moves closer to Virat Kohli in ICC Test rankings after Ashes twin tons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टीव्ह स्मिथ असाच खेळत राहिला, तर कोहली अव्वल स्थान गमावेल; जाणून घ्या कसं

एका वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या स्टीव्हन स्मिथन अ‍ॅशेस कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचे धाबे दणाणुन सोडले. ...

अ‍ॅशेस 2019 : इंग्लंडला मोठा धक्का; प्रमुख गोलंदाजाची दुखापतीमुळे लॉर्ड्स कसोटीतून माघार - Marathi News | The England seam bowler Jimmy Anderson will miss the second Ashes Test due to calf injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅशेस 2019 : इंग्लंडला मोठा धक्का; प्रमुख गोलंदाजाची दुखापतीमुळे लॉर्ड्स कसोटीतून माघार

मालिकेतील पहिल्या सामन्यावर ऑस्ट्रेलियाने मोहोर उमटवली. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो स्टीव्हन स्मिथ. ...

अ‍ॅशेस 2019 : स्मिथकडे पुन्हा ऑसी संघाचे नेतृत्व देण्यास हरकत नाही, वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराची मागणी - Marathi News | Ashes 2019: Ricky Ponting backs Steve Smith to lead Australia again after his ban expires | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅशेस 2019 : स्मिथकडे पुन्हा ऑसी संघाचे नेतृत्व देण्यास हरकत नाही, वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराची मागणी

Ashes 2019:दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ( 2018) कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ, डेव्हीड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट या तिघांनी जी चूक केली, त्याची पुरेशी शिक्षा त्यांना मिळाली. ...