lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अ‍ॅशेस 2019

अ‍ॅशेस 2019

Ashes series, Latest Marathi News

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 1882-83 सालापासून अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात झाली आणि 2018 पर्यंत उभय संघांमध्ये 70 अ‍ॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अ‍ॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या.
Read More
तिसरी टेस्ट: मॅक्युलमचा ज्याच्यावर विश्वास नव्हता, त्यानेच इंग्लंडला मॅच जिंकवून दिली - Marathi News | 3rd Test: McCullum won the match for England with the one he didn't believe in | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसरी टेस्ट: मॅक्युलमचा ज्याच्यावर विश्वास नव्हता, त्यानेच इंग्लंडला मॅच जिंकवून दिली

ashes 2023 third test Result १६ महिन्यांपासून संधी दिली नाही, ऑस्ट्रेलियासोबतच्या दोन टेस्ट गमावल्यावर इंग्लंडला हुकमी एक्क्याची आठवण झाली ...

ॲशेसमध्ये कॅप्टन vs कॅप्टन!, स्टोक्सनं एकट्यानं किल्ला लढवला पण कमिन्सच्या ६ विकेटनं यजमानांची कोंडी - Marathi News | Ashes eng vs aus 2023 On the second day of the third match, England captain Ben Stokes scored 80 runs while Australian captain Pat Cummins took 6 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन vs कॅप्टन! स्टोक्स एकटा लढला पण कमिन्सच्या ६ विकेटनं यजमानांची कोंडी

 eng vs aus live match : सध्या इंग्लंडच्या धरतीवर ॲशेस मालिकेचा थरार रंगला आहे. ...

Video : कॅच घेण्यासाठी 'नाक, हनुवटी'चा आधार; Ashes कसोटीत घडला विचित्र प्रकार - Marathi News | Ashes ENG vs AUS 3rd Test : Australia wicketkeeper Alex Carey used his lips & nose to hold on to a catch for opener Ben Duckett wickets, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : कॅच घेण्यासाठी 'नाक, हनुवटी'चा आधार; Ashes कसोटीत घडला विचित्र प्रकार

Ashes ENG vs AUS 3rd Test : ॲशेस मालिकेच्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस मिचेल मार्श आणि मार्क वूड यांनी गाजवला... ...

१७ चौकार अन् ४ सिक्स! मिचेल मार्शच्या शतकाने इंग्लंडची 'कसोटी', वीरूही झाला फॅन - Marathi News | ashes eng vs aus 2023 Mitchell Marsh scored 118 in 118 with 17 fours and 4 sixes in the first innings of the third match which was praised by Virender Sehwag  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१७ चौकार अन् ४ सिक्स! मिचेल मार्शच्या शतकाने इंग्लंडची 'कसोटी', वीरूही झाला फॅन

eng vs aus live match : सध्या इंग्लंडच्या धरतीवर ॲशेस मालिकेचा थरार रंगला आहे. ...

२२ डॉट बॉल्सनंतर २ धावा अन् भन्नाट यॉर्कर; मार्क वूडने उडवला उस्मान ख्वाजाचा दांडा, Video - Marathi News | Ashes 2023 ENG vs AUS 3rd Test : A 94mph Mark Wood rocket cleans up Usman Khawaja, puts England in the driving seat, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२२ डॉट बॉल्सनंतर २ धावा अन् भन्नाट यॉर्कर; मार्क वूडने उडवला उस्मान ख्वाजाचा दांडा, Video

Ashes 2023 ENG vs AUS 3rd Test : मालिकेत ०-२ अशा पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत चांगली सुरूवात केली आहे. ...

ENG vs AUS : इंग्लंडला मोठा धक्का, फलंदाजाची मालिकेतून माघार; आता ऑस्ट्रेलियाचा सामना करणार कसा? - Marathi News | xENG vs AUS : Ollie Pope has been ruled out of the Ashes 2023 with a serious shoulder injury. He needs surgery  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडला मोठा धक्का, फलंदाजाची मालिकेतून माघार; आता ऑस्ट्रेलियाचा सामना करणार कसा?

ENG vs AUS : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातली Ashes 2023 मालिका सध्या चांगलीच गाजतेय... ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन कसोटीत शानदार विजय मिळवून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. ...

"मी हे शाळेतच शिकलोय...", ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा थेट ऋषी सुनक यांच्यावर हल्लाबोल - Marathi News | eng vs aus ashes series 2023 Australian Prime Minister Anthony Albanese and England Prime Minister Rishi Sunak have given their reaction on Jonny Bairstow's wicket in the second match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेअरस्टोच्या विकेटवरून ॲशेसमध्ये राडा; इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे PM 'आमनेसामने'

eng vs aus ashes series 2023 :  सध्या इंग्लंडच्या धरतीवर ॲशेस मालिकेचा थरार रंगला आहे.  ...

"तो मी नाहीच...", ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राचं टीकास्त्र अन् बेन स्टोक्सचं मन जिंकणारं उत्तर - Marathi News | eng vs aus ashes series 2023 Australian newspaper The West mocks Ben Stokes as cry babies over Jonny Bairstow's controversial wicket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो मी नाहीच...", ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राचं टीकास्त्र अन् बेन स्टोक्सचं मन जिंकणारं उत्तर

eng vs aus ashes series 2023 :  सध्या इंग्लंडच्या धरतीवर ॲशेस मालिकेचा थरार रंगला आहे.  ...