lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अ‍ॅशेस 2019

अ‍ॅशेस 2019

Ashes series, Latest Marathi News

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 1882-83 सालापासून अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात झाली आणि 2018 पर्यंत उभय संघांमध्ये 70 अ‍ॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अ‍ॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या.
Read More
इंग्लंडच्या समर्थकांकडून ऑस्ट्रेलियन खेळाडूंना धक्काबुक्की, शिवीगाळ; लॉर्ड्सवर हायव्होल्टेज ड्रामा  - Marathi News | Ashes, ENG vs AUS 2nd Test : Usman Khawaja, David Warner attacked by MCC members in inside Lord's Long Room, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या समर्थकांकडून ऑस्ट्रेलियन खेळाडूंना धक्काबुक्की, शिवीगाळ; लॉर्ड्सवर हायव्होल्टेज ड्रामा 

Ashes, ENG vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेतील दुसरी कसोटी ४३ धावांनी जिंकून इंग्लंडविरुद्ध २-० अशी आघाडी घेतली. ...

ॲशेस कसोटी : ऑस्ट्रेलियाची सामन्यावर मजबूत पकड, इंग्लंडला ३२५ धावांमध्ये गुंडाळले - Marathi News | Ashes Test: Australia take a firm hold on the match, bundle out England for 325 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ॲशेस कसोटी : ऑस्ट्रेलियाची सामन्यावर मजबूत पकड, इंग्लंडला ३२५ धावांमध्ये गुंडाळले

Ashes Test Series: मिशेल स्टार्क, ट्रॅविस हेड, जोश हेझलवूड यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे इंग्लंडची पहिल्या डावात ४ बाद २७९ धावांवरून सर्वबाद ३२५ धावा अशी घसरगुंडी उडाली. ...

इंग्लंडचे शिल्लक ६ फलंदाज ४७ धावांत तंबूत परतले, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत यजमानांना घेरले - Marathi News | Ashes ENG vs AUS : England losing six wickets for 47 runs, as Australia claim a valuable 91 runs first-innings lead, england all out in 325  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचे शिल्लक ६ फलंदाज ४७ धावांत तंबूत परतले, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत यजमानांना घेरले

Ashes ENG vs AUS : स्टीव्ह स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत ४१६ धावांचा डोंगर उभा केला. ...

Ashes Series: दुसरा दिवस इंग्लंडचा, स्मिथच्या शतकानंतरही कांगारू अडखळले - Marathi News | Ashes Series: Day 2 England, Kangaroos stumble despite Steven Smith's century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ॲशेस : दुसरा दिवस इंग्लंडचा, स्मिथच्या शतकानंतरही कांगारू अडखळले

Ashes Series: ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४१६ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर यजमान इंग्लंडने ॲशेस कसोटीच्या दुसऱ्या लढतीत दुसऱ्या दिवसअखेर ६१ षटकांत ४ बाद २७८ धावांची मजल मारली. ...

Ashes ENG vs AUS : स्टीव्ह स्मिथने मोडला तेंडुलकर, गावस्करांचा विक्रम; सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी - Marathi News | Ashes ENG vs AUS : History - Steve Smith ( 110) is the fastest to complete 32 Hundreds in Test cricket in terms of innings, Australia 9/400 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टीव्ह स्मिथने मोडला तेंडुलकर, गावस्करांचा विक्रम; सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी

Ashes ENG vs AUS : ॲशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने ( Steve Smith) विक्रमी खेळी केली. ...

Ashes 2023: पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे त्रिशतक, इंग्लंडच्या बॅझबॉलला कांगारूंचे आक्रमक उत्तर - Marathi News | Ashes 2023: Australia's triple century on day one, Kangaroos' aggressive answer to England's baseball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ॲशेस; पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे त्रिशतक, इंग्लंडच्या बॅझबॉलला कांगारूंचे आक्रमक उत्तर

Ashes 2023: ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर दुसऱ्या ॲशेस कसोटीत यजमान इंग्लंडविरुद्ध पहिल्या दिवशी ८३ षटकांत ५ बाद ३३९ धावा केल्या. वेगवान गोलंदाज जोश टंग आणि जो रुट यांनी मोक्याच्या वेळी प्रत्येकी दोन बळी घेतले.  ...

Ashes, ENG vs AUS : हंगामा! इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने आंदोलनकर्त्याला उचलून मैदानाबाहेर फेकले, Video - Marathi News | Ashes, ENG vs AUS : Some of protesters on the field and Jonny Bairstow carried out the pitch invader,Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हंगामा! इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने आंदोलनकर्त्याला उचलून मैदानाबाहेर फेकले, Video 

Ashes, ENG vs AUS 2nd Test : ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली. जेम्स अँडरसनच्या पहिल्याच षटकात 'हंगामा' झालेला पाहायला मिळाला. ...

८ बाद ६६ धावा! ॲश गार्डनरने ग्रेट मुथय्या मुरलीधरचा विक्रम मोडला, ऑस्ट्रेलियाने जिंकली ॲशेस कसोटी   - Marathi News | ASHLEIGH GARDNER 8 wickets for just 66 runs while defending 268 runs in the 4th innings - Australia won the Women's Ashes Test.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :८ बाद ६६ धावा! ॲश गार्डनरने ग्रेट मुथय्या मुरलीधरचा विक्रम मोडला, ऑस्ट्रेलियाने जिंकली ॲशेस कसोटी  

महिलांच्या ॲशेस मालिकेतल्या एकमेव कसोटी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. ...