लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अ‍ॅशेस 2019

अ‍ॅशेस 2019, मराठी बातम्या

Ashes series, Latest Marathi News

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 1882-83 सालापासून अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात झाली आणि 2018 पर्यंत उभय संघांमध्ये 70 अ‍ॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अ‍ॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या.
Read More
Ashes 2019 : 'या' दोन पदार्थांवर आडवा हात मारून बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियाला आडव्या बॅटने धुतलं! - Marathi News | Ashes 2019 : Ben Stokes reveals the secrets behind his Ashes fireworks | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : 'या' दोन पदार्थांवर आडवा हात मारून बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियाला आडव्या बॅटने धुतलं!

Ashes 2019 : इंग्लंडने अ‍ॅशेस मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवला. ...

Ashes 2019 : थरारक विजयानंतर इंग्लंडचे खास सेलिब्रेशन; व्हिडीओ वायरल - Marathi News | Ashes 2019: England's special celebration after a thrilling victory; Video became viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : थरारक विजयानंतर इंग्लंडचे खास सेलिब्रेशन; व्हिडीओ वायरल

या विजयानंतर इंग्लंडच्या संघाने खास जल्लोष केला. या जल्लोषाचा व्हिडीओ आता वायरल झाला आहे. ...

OMG! ...ऑस्ट्रेलियाने फक्त एकच चूक केली आणि काय घडले, पाहा व्हिडीओ... - Marathi News | OMG! ... If Australia had taught England a lesson, the video would have gone viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG! ...ऑस्ट्रेलियाने फक्त एकच चूक केली आणि काय घडले, पाहा व्हिडीओ...

अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करण्याची ऑस्ट्रेलियाला सुवर्णसंधी होती, पण त्यांनी ती गमावली. या गोष्टीचा एक व्हिडीओ चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळत आहे. ...

Ashes 2019 : बापरे! इंग्लंडच्या संघाने मैदानातच केली पार्टी आणि फोटो झाले वायरल - Marathi News | Ashes 2019: England team has a beer party on the field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : बापरे! इंग्लंडच्या संघाने मैदानातच केली पार्टी आणि फोटो झाले वायरल

बेन स्टोक्सने शेवटच्या फलंदाजाला साथीला घेत दमदार भागीदारी रचली आणि ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत  क्रिकेट विश्वाला जोरदार धक्का दिला. या विजयानंतर इंग्लंडच्या संघाने मैदानात बीअर पार्टी केल्याचे पाहायला मिळाले. ...

Ashes 2019 : स्टोक्सची शतकी झुंज; इंग्लंडला मिळवून दिला अशक्यप्राय विजय - Marathi News | Ashes 2019: Century Fighting Stokes; An unlikely victory for England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : स्टोक्सची शतकी झुंज; इंग्लंडला मिळवून दिला अशक्यप्राय विजय

बेन स्टोक्सने शतकी झुंज देत 135 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणला. ...

Ashes 2019 : हेझलवूडच्या बाऊन्सरने बेन स्टोक्सच्या हेल्मेटचे केले तुकडे, पाहा फोटो - Marathi News | Ashes 2019 : Josh Hazlewood bouncer straight to the Ben stokes helmet grill and the stem guard padding comes flying off the back  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : हेझलवूडच्या बाऊन्सरने बेन स्टोक्सच्या हेल्मेटचे केले तुकडे, पाहा फोटो

अ‍ॅशेस 2019 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसरा सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. ...

धक्कादायक! इंग्लंडचा फक्त 67 धावांत ऑस्ट्रेलियाने उडवला खुर्दा - Marathi News | Australia all out England in just 67 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक! इंग्लंडचा फक्त 67 धावांत ऑस्ट्रेलियाने उडवला खुर्दा

इंग्लंडच्या दहा फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही. ...

India vs West Indies, Test: भारताचं 'मिशन टेस्ट वर्ल्ड कप' उद्यापासून; जाणून घ्या कसे अन् किती मिळणार गुण! - Marathi News | Team India gear up to ICC World Test Championship, campaign start from tomorrow against West Indies, know how point are given | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, Test: भारताचं 'मिशन टेस्ट वर्ल्ड कप' उद्यापासून; जाणून घ्या कसे अन् किती मिळणार गुण!

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, कसोटी : ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. ...