बॉलिवूडमध्ये किंग खान म्हणून अशी बिरूदावली मिरवणारा अभिनेता शाहरूख खान अखेरीस मुलगा अर्जुन खानला भेटण्यासाठी मुंबईतील आर्थर रोड कारागृहामध्ये पोहोचला. आर्यनला अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच शाहरूख आर्यनची भेट घेत आहे. ...
Aryan Khan Drug Case, Shah Rukh Khan : जामीन नाकारला गेल्याने आर्यन अस्वस्थ झाला आणि यानंतर शाहरूख खान मुलाला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरूंगात पोहोचला. ...
व्हॉट्सॲप चॅटवरून सकृतदर्शनी आर्यन खान हा अमली पदार्थ विक्रेत्यांच्या संपर्कात असल्याचे सिद्ध होते, असे निरीक्षण विशेष न्या. व्ही. व्ही. पाटील यांनी नोंदविले. ...
Aryan Khan Bail Plea in High court: आर्यन खानला जामिन मिळण्यासाठी शाहरुख खान जंग जंग पछाडत आहे. NDPS कोर्टाने दिलेली आदेशाची कॉपी घेऊन उच्च न्यायालयात जामिन याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
Aryan Khan Bail Rejected: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासमोरील अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. आर्यन खान अजूनही तुरुंगात असून आजही कोर्टानं त्याला जामीन नाकारला आहे. ...
Aryan Khan Drug Case: या प्रकरणी आज एनडीपीएस कोर्टात आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने पुन्हा एकदा आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. ...