Next

शाहरुख खान मुलगा आर्यनला जेलमध्ये भेटायला पोहोचला |Shahrukh Khan Meets Son Aryan Khan In Mumbai Jail

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 11:23 AM2021-10-21T11:23:56+5:302021-10-21T11:24:22+5:30

बॉलिवूडमध्ये किंग खान म्हणून अशी बिरूदावली मिरवणारा अभिनेता शाहरूख खान अखेरीस मुलगा अर्जुन खानला भेटण्यासाठी मुंबईतील आर्थर रोड कारागृहामध्ये पोहोचला. आर्यनला अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच शाहरूख आर्यनची भेट घेत आहे.