लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद सावंत

अरविंद सावंत, मराठी बातम्या

Arvind sawant, Latest Marathi News

कुजबुज! दिव्यासाठी आंदोलन करणार का?; ठाणे जिल्ह्यातील कोकणच्या प्रवाशांचाही विचार करावा - Marathi News | Will there be a protest for Diva?; Passengers from Konkan in Thane district should also be considered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुजबुज! दिव्यासाठी आंदोलन करणार का?; ठाणे जिल्ह्यातील कोकणच्या प्रवाशांचाही विचार करावा

कोकणात जाणाऱ्या असंख्य गाड्यांपैकी अवघ्या दोन गाड्यांना येथे थांबा आहे. अन्य गाड्या दादर, सीएसएमटी, एलटीटीपासून सुटतात. ...

"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ - Marathi News | "Aditya Thackeray also killed the actress", BJP MP's statement in Lok Sabha while Arvind Sawant was speaking and huge uproar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ

लोकसभेत महिला आरक्षणासंदर्भातील नारी शक्ती वंदन विधेयकावर चर्चा सुरू असताना उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाच्या काही नेत्यांचा उल्लेख केला. त्यानंतर भाजपा खासदार निशिकांत दुबेंनी थेट आदित्य ठाकरेंवर हत्येचा आरोप केला.  ...

“‘खासदार फुटणार’ याचा ठाकरे गटच सूत्रधार, अपयश पक्षांतर्गत नाराजीने...”; शिंदेसेनेचा पलटवार - Marathi News | shiv sena shinde group mp naresh mhaske slams thackeray group is the mastermind behind the false news and the failure was due to internal discontent in party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“‘खासदार फुटणार’ याचा ठाकरे गटच सूत्रधार, अपयश पक्षांतर्गत नाराजीने...”; शिंदेसेनेचा पलटवार

Shiv Sena Shinde Group MP Naresh Mhaske: अपयश, पक्षांतर्गत नाराजीवरुन लक्ष हटवण्यासाठी केविलवाणी धडपड असून, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचा दावा करण्यात आली आहे. ...

"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा - Marathi News | Will Die for Thackeray Arvind Sawant Slams Reports of Secret Meeting with DCM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याचे वृत्त फेटाळत अरविंद सावंत यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. ...

Nashik Municipal Election 2026 : भाजपचे आमदारच नाराज, तेथे कार्यकर्त्यांचे काय? अरविंद सावंत यांची टीका - Marathi News | Nashik Municipal Election 2026 BJP MLAs are upset, what about the workers there? Arvind Sawant's criticism | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपचे आमदारच नाराज, तेथे कार्यकर्त्यांचे काय? अरविंद सावंत यांची टीका

Nashik Municipal Election 2026 : आमचे एबी फॉर्म हे काही चालत्या गाडीत किंवा फार्म हाऊसवर दिले गेले नाही तर पक्ष कार्यालयातून दिले गेले, असा उपरोधिक टोला उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत लगावला. ...

Municipal Elections: "बिनविरोध निवड म्हणजे लोकशाहीची हत्या" काँग्रेसची भाजपवर बोचरी टीका! - Marathi News | Congress Leader Arvind Sawant Slams BJP Over 'Unopposed' Election Tactics in Mumbai BMC Election 2026 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बिनविरोध निवड म्हणजे लोकशाहीची हत्या" काँग्रेसची भाजपवर बोचरी टीका!

Maharashtra Municipal Corporation Election: काँग्रेस नेते अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत गंभीर आरोप करत भाजप 'साम, दाम, दंड, भेदा'चा वापर करून लोकशाहीची हत्या करत असल्याची टीका केली . ...

खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची निर्दोष मुक्तता, नेमकं प्रकरण काय...वाचा - Marathi News | MP Arvind Sawant and MLA Bhaskar Jadhav have been acquitted in the case of taking out a march on the Kudal ACB office | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची निर्दोष मुक्तता, नेमकं प्रकरण काय...वाचा

याप्रकरणात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता ...

१४५ कोटींच्या ड्रग्स प्रकरणात एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टचे नाव; ठाकरे गटाचे थेट अमित शाहांना पत्र - Marathi News | Eknath Shinde brother resort named in Rs 145 crore drug case Thackeray faction becomes aggressive writes letter directly to Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१४५ कोटींच्या ड्रग्स प्रकरणात एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टचे नाव; ठाकरे गटाचे थेट अमित शाहांना पत्र

निष्पक्ष चौकशीसाठी एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद सोडावे अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे. ...