लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद सावंत

अरविंद सावंत

Arvind sawant, Latest Marathi News

विधानसभेत निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य; आढावा बैठकीत अरविंद सावंत यांचे सुताेवाच - Marathi News | Preference for the candidate who is elected to the Assembly; Sutaevach of Arvind Sawant in the review meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विधानसभेत निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य; आढावा बैठकीत अरविंद सावंत यांचे सुताेवाच

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी झाली बैठक ...

केंद्र सरकार औटघटकेचं; तुम्ही कामाला लागा! उध्दवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचे आवाहन - Marathi News | Central Government is for some time; Get to work! Appeal by Uddhav Sena MP arvind sawant Arvind Sawant | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केंद्र सरकार औटघटकेचं; तुम्ही कामाला लागा! उध्दवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचे आवाहन

लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उध्दवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीला प्रारंभ केला असून गुरुवारी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत अकाेल्यात दाखल झाले हाेते. ...

ठाकरे गटाचा विदर्भावर ‘फाेकस’; विधानसभची चाचपणी करण्यासाठी खास माणूस पाठविला - Marathi News | uddhav Thackeray group's 'focus' on Vidarbha; Arvind Sawant was sent to inspect the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाचा विदर्भावर ‘फाेकस’; विधानसभची चाचपणी करण्यासाठी खास माणूस पाठविला

संपर्क प्रमुख तथा खा.अरविंद सावंत घेणार आढावा ...

आदित्य ठाकरेंसाठी विधानसभेची लढाई कठीण; अरविंद सावंतांना वरळीतून किती मते मिळाली? - Marathi News | Loksabha Election Result - In Worli Aaditya Thackeray Constituency Arvind Sawant lead by only 6500 votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंसाठी विधानसभेची लढाई कठीण; अरविंद सावंतांना वरळीतून किती मते मिळाली?

लोकसभा निवडणुकीच्या निकालात मुंबईतील दक्षिण मुंबई मतदारसंघात अरविंद सावंत यांनी बाजी मारली, परंतु वरळीतील मताधिक्य अत्यल्प झालं. ...

Maharashtra Lok Sabha election results 2024: विरोधकांनी जिंकण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला - अरविंद सावंत - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: Opponents poured money like water to win - Arvind Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधकांनी जिंकण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला - अरविंद सावंत

Maharashtra Lok Sabha election results 2024: मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी दणदणीत विजय प्राप्त केला. ...

ना वरळी, ना शिवडी...यामिनी जाधवांच्या भायखळ्यातच अरविंद सावंतांना सर्वाधिक मतं! - Marathi News | neither worli nor shivdi arvind sawant got higher votes in byculla were yamini jadhav is sitting mla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना वरळी, ना शिवडी...यामिनी जाधवांच्या भायखळ्यातच अरविंद सावंतांना सर्वाधिक मतं!

Mumbai South, Arvind Sawant: सावंत यांना मिळालेल्या मतांची विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारीतून एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ...

दक्षिण मुंबई मतदारसंघात अरविंद सावंत यांची हॅट्ट्रिक; यामिनी जाधव पराभूत - Marathi News | mumbai south lok sabha election result 2024 arvind sawant hat trick in south mumbai constituency yamini jadhav lost maharashtra result  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबई मतदारसंघात अरविंद सावंत यांची हॅट्ट्रिक; यामिनी जाधव पराभूत

Mumbai South Lok Sabha Election Result 2024 : मुंबई दक्षिण मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. ...

वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Death of Shiv Sainiks in Worli, Arvind Sawant target Election Commission held responsible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही या असुविधेचा त्रास झाला. एका निष्ठावंत शिवसैनिकाचा अशाप्रकारे अंत व्हावा हे दु:खदायक आणि क्लेशदायक आहे असं अरविंद सावंत यांनी सांगितले. ...