MP Municipal Election Result Live: आम आदमी पक्षाने मध्य प्रदेशमध्येही दणक्यात प्रवेश केला आहे. मध्य प्रदेशमध्ये झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत सिंगरौली महानगरपालिकेमध्ये आपच्या उमेदवार राणी अग्रवाल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ...
दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार असलेली आम आदमी पार्टी देखील याच दुविधेत सापडली आहे. आतापर्यंत उमेदवारांची नावे जाहीर होण्याची वाट पाहणाऱ्या या पक्षाने, आता म्हटले आहे, की पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. ...