लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

क्रिकेटच्या मैदानात सुरू झाली खुन्नस; बॉल, बॅटऐवजी चालला चाकू, आरोपी जेरबंद - Marathi News | Personal battle in cricket field as knife used instead of bat but finally accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रिकेटच्या मैदानात सुरू झाली खुन्नस; बॉल, बॅटऐवजी चालला चाकू, आरोपी जेरबंद

दोन आठवड्यांपूर्वी कट, फ्लिपकार्टवरून चाकूची खरेदी, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना ...

'आम्ही इथले भाई आहोत', पानवाल्याला खंडणी मागणाऱ्यांना नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | 'We are brothers here', the police handcuffed those who demanded ransom to Panwala with the help of citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही इथले भाई आहोत', पानवाल्याला खंडणी मागणाऱ्यांना नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी ठोकल्या बेड्या

हांडेवाडी रोडवरील एका पान शॉपचालकाकडे खंडणी मागणाऱ्यांना नागरिकांनी धाडसाने पकडून दिले ...

PHOTOS : खंबीर राहा...! इम्रान खान यांना अटक अन् पाकिस्तानी खेळाडू 'मैदानात' - Marathi News | Former Pakistan Cricket Team Captain and Prime Minister Imran Khan has been arrested for corruption and Wasim Akram and Shaheen Afridi have posted in support of him | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PHOTOS : खंबीर राहा...! इम्रान खान यांना अटक अन् पाकिस्तानी खेळाडू 'मैदानात'

Wasim Akram & Shaheen Afridi On Imran Khan Arrest : पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्याने शेजारील देशात तणावाचे वातावरण आहे. ...

२ हजाराच्या लाचप्रकरणी तलाठ्यास पाेलिस काेठडी - Marathi News | 2,000 bribe in Talathas police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ हजाराच्या लाचप्रकरणी तलाठ्यास पाेलिस काेठडी

लातुरातील एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल ...

सराईत दुचाकीचोर जेरबंद, अमरावतीतील बिअरबारमधून अटक, १६ लाखांच्या दुचाकी जप्त - Marathi News | bike thief arrested from beer bar in Amravati, worth 16 lakh of bikes seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सराईत दुचाकीचोर जेरबंद, अमरावतीतील बिअरबारमधून अटक, १६ लाखांच्या दुचाकी जप्त

नागपुरसह अमरावतीत दुचाकींवर मारला होता हात ...

पुण्यात पकडण्यात आलेल्या ३ दशतवाद्यांपैकी १ फरार; एटीएसकडून पळून गेलेल्याचा फोटो जाहीर - Marathi News | Out of 3 Dasatists arrested in Pune 1 is absconding ATS released photo of absconder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पकडण्यात आलेल्या ३ दशतवाद्यांपैकी १ फरार; एटीएसकडून पळून गेलेल्याचा फोटो जाहीर

कोथरूड मधून तिघांना पकडले होते, त्यांना कोंढव्यात घेऊन गेले असताना हा शाहनवाज पळून गेला होता ...

भर पावसात पवना धरणाच्या डोंगरातून गुंडाला पकडले!! - Marathi News | Gunda was caught from the mountain of Pavana dam in full rain | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भर पावसात पवना धरणाच्या डोंगरातून गुंडाला पकडले!!

कोथरुडमध्ये तलवारीने माजविली होती दहशत ...

हिंदू देवदेवतांविषयीचं वक्तव्य प्राध्यापकाला भोवलं, थेट निलंबनाची कारवाई आणि अटक - Marathi News | Symbiosis professor's remarks about Hindu gods lead to immediate suspension and arrest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदू देवदेवतांविषयीचं वक्तव्य प्राध्यापकाला भोवलं, थेट निलंबनाची कारवाई आणि अटक

हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापकाल अखेर कॉलेजमधून निलंबित, तर डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल करून अटक ...