लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोलबच्चन गॅंगच्या दोन सराईत आरोपींना अटक - Marathi News | Two inn accused of Bolbachan gang who cheated common citizens arrested | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोलबच्चन गॅंगच्या दोन सराईत आरोपींना अटक

रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या सामान्य नागरिकांना वाटेत बोलबच्चन करून फसवणूक करणाऱ्या दोन सराईत आरोपींना विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...

३० कोटींचे जीएसटी रॅकेट उद्ध्वस्त; राज्य वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई, तिघांना अटक - Marathi News | 30 crore GST racket busted; State goods and services tax department action, three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३० कोटींचे जीएसटी रॅकेट उद्ध्वस्त; राज्य वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई, तिघांना अटक

बोगस कंपन्या स्थापन केल्याचीही माहिती उजेडात ...

विदेशातून आलेले आठ कोटींचे सोने जप्त; डीआरआयची कामगिरी, ५ जणांना अटक - Marathi News | Gold worth eight crores seized from abroad; DRI performance, 5 people arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विदेशातून आलेले आठ कोटींचे सोने जप्त; डीआरआयची कामगिरी, ५ जणांना अटक

३१ ऑक्टोबरला आरोपीच्या घरी छापा मारण्यात आला ...

तोतया सीबीआय अधिकाऱ्याला रेल्वेच्या अधिकाऱ्याकडून लाच घेताना अटक - Marathi News | Fake CBI officer arrested for taking bribe from railway official | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तोतया सीबीआय अधिकाऱ्याला रेल्वेच्या अधिकाऱ्याकडून लाच घेताना अटक

संबंधित आरोपीने अशा पद्धतीने आणखी किती जणांना गंडा घातला आहे याची चौकशी सुरू आहे. ...

घरफोड्यास अखेर बेड्या, ५६ हजारांपैकी ३७ हजार रिकव्हर - Marathi News | Burglary finally arrested, 37 thousand out of 56 thousand recovered | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :घरफोड्यास अखेर बेड्या, ५६ हजारांपैकी ३७ हजार रिकव्हर

प्रॉपर्टी सेल पथकाची गडचिरोलीत कारवाई ...

ठकबाज पप्पू परवेजला अटक, गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची केली फसवणूक - Marathi News | Pappu Parvez, who swindled crores of rupees, was arrested in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठकबाज पप्पू परवेजला अटक, गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची केली फसवणूक

त्याचे रॅकेट विदर्भासह अनेक शेजारील जिल्ह्यात पसरले होते. ...

Pune: RPF जवान आणि कर्मचाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार; मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Repeated rape of minor girl by jawans and employees A question mark on the safety of girls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: RPF जवान आणि कर्मचाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार; मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

कर्मचाऱ्याला अटक झाली तर जवानावर गुन्हा दाखल असून तो पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले   ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नेहमीच करायचा पाठलाग; पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | molestation of a minor girl, constant stalking; The police beat the shackles | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नेहमीच करायचा पाठलाग; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चाकू घेऊन दिली पाहून घेण्याची धमकी ...