लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

परभणी: आठवड्यात केवळ ७० क्विंटल मुगाची खरेदी - Marathi News | Parbhani: Only 70 quintals of Mugha can be bought in the week | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: आठवड्यात केवळ ७० क्विंटल मुगाची खरेदी

येथील एमआयडीसी परिसरात दी विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या वतीने २०१८-१९ हंगामातील मूग, उडीद खरेदी करण्यासाठी मागील आठवड्यात सुरू करण्यात आलेल्या शासकीय हमीभाव मूग खरेदी केंद्रावर केवळ ४२ शेतकऱ्यांजवळील ६९.७० क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली आहे. केंद्र ...

कापसाचे दर पोहोचले सहा हजारावर; राज्यात दररोज २० गाठी कापसाची आवक - Marathi News | Cotton prices have reached six thousand | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कापसाचे दर पोहोचले सहा हजारावर; राज्यात दररोज २० गाठी कापसाची आवक

अकोला : कापसाचे दर प्रतिक्ंिवटल सहा हजार रुपयांवर पोहोचले असून, हमीदरापेक्षा हे दर ४०० ते ४५० रुपये अधिक असल्याने शेतकऱ्यांना सणासुदीच्या दिवसात दिलासा मिळाला आहे. ...

औरंगाबाद बाजार समितीला मिळणार राष्ट्रीय दर्जा - Marathi News |     Aurangabad market committee will get national status | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद बाजार समितीला मिळणार राष्ट्रीय दर्जा

औरंगाबाद : ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण आवकच्या ३० टक्के शेतमाल हा ३ किंवा अधिक राज्यांतून येतो अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. येत्या काळात औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा मिळण्याची शक्यता असून, या निर ...

परभणी जिल्हा: हमीभाव केंद्रांना लागेना मुहूर्त - Marathi News | Parbhani District: LaGena Muhurat to the Inspection Centers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा: हमीभाव केंद्रांना लागेना मुहूर्त

शेतमालाला रास्तभाव मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने सुरु केलेल्या हमीभाव योजनेंतर्गत जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांची मात्र अडचण होत आहे. एकीकडे नोंदणीच्या किचकट प्रक्रियेतून शेतकºयांना जावे लागत असल्या ...

एपीएमसीत सुरू आहे बदल्यांचा ‘बाजार’ - Marathi News | APMC has started transfer of 'market' | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीत सुरू आहे बदल्यांचा ‘बाजार’

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बदल्यांचा ‘बाजार’ सुरू झाला आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील हमीभाव केंद्रांवर धान्याचा ‘दुष्काळ’ - Marathi News | 'Drought' at the Centers of Solapur District | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील हमीभाव केंद्रांवर धान्याचा ‘दुष्काळ’

मंजूर केंद्रांवर धान्य खरेदी होईना; पाच केंद्र मंजुरीचे प्रस्ताव अधांतरीच ...

परभणी : हरभरा विक्रीचे दहा लाख रुपये झाले जमा - Marathi News | Parbhani: 10 lakh rupees for sale of gram | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : हरभरा विक्रीचे दहा लाख रुपये झाले जमा

जिल्हा मार्केटिंग व विदर्भ फेडरेशनच्या वतीने सुरू केलेल्या येथील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत १७ शेतकºयांच्या खात्यावर १० लाख रुपये जमा झाल्या ...

शेतमालाच्या खरेदी प्रक्रियेचा कालावधी वाढविला जाईल! - Marathi News | Duration of purchase process will be extended | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतमालाच्या खरेदी प्रक्रियेचा कालावधी वाढविला जाईल!

अकोला: राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक ांचा मोबदला हमीभावापेक्षा कमी न देण्यासोबतच सोयाबीन, मूग, उडिदाची खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान करण्याच्या मुद्यावर खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांनी मंगळवारी मुंबईत प्रदीर्घ चर्चा केली. ...