लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

सोलापूर बाजारभाव; पावसाने ओढ दिल्याने भाज्यांची आवक घटली - Marathi News | Solapur market price; Due to rains, vegetable arrivals decreased | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजारभाव; पावसाने ओढ दिल्याने भाज्यांची आवक घटली

दरात वाढ : सफरचंद, केळी आवक वाढली ...

करमाळा बाजार समितीच्या सभापतीपदी शिवाजीराव बंडगर - Marathi News | Shivajirao Bundgar as Chairman of Karmala Market Committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करमाळा बाजार समितीच्या सभापतीपदी शिवाजीराव बंडगर

करमाळा बाजार समितीच्या सभापती बुधवारी सकाळी निवडणुक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी एम़ बी़ बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक पार पडली. ...

हमीभाव व महाबीजच्या दरात तफावत: हरबऱ्यावर ४०२ रुपयांचा ‘घाटा’ - Marathi News | MSP and Mahabeej prices vary: loss of Rs 402 on Gram | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हमीभाव व महाबीजच्या दरात तफावत: हरबऱ्यावर ४०२ रुपयांचा ‘घाटा’

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फत हरबरा बिजोत्पादन केलेल्या शेतकऱ्यांना हमीभाव व महामंडळाच्या दरातील तफावतीचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. हरबरा गे्रडींग होऊन बियाणे पास झालेले असतानाही महामंडळाकडून बियाण्याची किंम ...

परभणी बाजार समिती :१४ लाखांची उलाढाल ठप्प ! - Marathi News | Parbhani market committee: 14 lakhs turnover jam! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी बाजार समिती :१४ लाखांची उलाढाल ठप्प !

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे १८ सप्टेंबरपासून ते आजपर्यंत जवळपास १४ लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे़ व्यापाºयांच्या आंदोलनात अजूनही तोडगा न निघाल्याने बाजार समितीतील शेतमाल खरेदी बंद पडली आहे़ ...

मुग, उडिद विकला; पण मिळाला नाही हमी दर ! - Marathi News | Mugh, Urad sold; But not get guaranteed rates! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुग, उडिद विकला; पण मिळाला नाही हमी दर !

अकोला : खरीप हंगामातील मूग, उडीद व सोयाबीनचे हमी दर शासनामार्फत जाहीर करण्यात आले असून, मात्र खरेदीचे निकष अद्याप शासनामार्फत निश्चित करण्यात आले नाही. ...

परभणी बाजार समितीत खरेदी ठप्प - Marathi News | Purchase jam in Parbhani market committee | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी बाजार समितीत खरेदी ठप्प

व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही मागे घ्यावी, या मागणीसाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी असोसिएशनने प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने बुधवारी बाजार समितीतील खरेदी ठप्प झाली होती. ...

परभणीत चार व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित होणार - Marathi News | Four merchants licenses will be suspended in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत चार व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित होणार

हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांकडून शेतमालाची खरेदी करुन क्षमतेपेक्षा जास्त माल खरेदी केल्याप्रकरणी परभणीतील नवा मोंढा भागातील चार व्यापाºयांचे परवाने निलंबित करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांनी शुक्रवारी बाजार समितीला दिल्या आहेत. ...

परभणी : ना शेतमाल विकला, ना अनुदान मिळाले - Marathi News | Parbhani: No, it has been sold or subsidized | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ना शेतमाल विकला, ना अनुदान मिळाले

जिल्ह्यातील १६ हजार ३९६ तूर उत्पादकांनी नाफेडच्या ७ हमीभाव केंद्राकडे शेतमाल विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती; परंतु, केवळ ४ हजार ६९८ शेतकऱ्यांचाच शेतमाल दिलेल्या मुदतीत खरेदी करण्यात आला. त्यामुळे ज्या शेतकºयांचा माल नोंदणी करुनही खरेदी करण्यात आ ...